शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

लोकसभा निवडणुकीत वृद्ध, दिव्यांग आणि गरोदर महिलांना मतदानासाठी मोफत प्रवास सुविधा

By अनिल गवई | Updated: March 14, 2024 00:13 IST

खामगाव शहरातील ऑटो युनियनचा पुढाकार.

खामगाव: लोकसभा निवडणुकीत वृध्द, दिव्यांग आणि गरोदर तसेच स्तनदा मातांना मतदानासाठी मोपॐत प्रवास सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. निवडणूक विभागाच्या विनंतीला मान देत खामगाव शहरातील ऑटो युनियनच्यावतीने ऑटो आणि तत्सम वाहने पुरविण्यासाठी नि:शुल्क सेवा देण्याचे मान्य केले. त्यानुसार ऑटो युनियनला शहरातील २८ लोकेशनची यादी देण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार,  उपविभागीय अधिकारी खामगांव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.रामेश्वर पुरी ५-बुलढाणा लोकसभा मतदारसंघ, खामगांव यांचे अध्यक्षतेखाली व तहसीलदार अतुल पाटोळे, खामगांव, नायब तहसीलदार नितीन पाठक, तथा पथक क्रमांक ११ वाहन व्यवस्थापन नोडल अधिकारी, तसेच स्टेनो अनिल खिराडे,यांचे उपस्थितीत महात्मा गांधी सभागृह तहसील कार्यालय, खामगांव येथे बैठक पार पडली.  यावेळी टॅक्सी युनियन चे अध्यक्ष निलेश देवताळू व संजय अवताडे उपस्थितीत होते. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता ०५- बुलढाणा लोकसभा मतदारसंघामधील खामगांव विधानसभा मतदारसंघाकरिता मतदान केंद्रावर ८५ वर्ष व त्यापेक्षा अधिक वरील तसेच दिव्यांग मतदार, गरोदर व स्तनदा माता, यांना ऑटोद्वारे मतदानाकरिता ने-आण करण्याकरिता  बैठक घेण्यात आली. यात खामगाव शहर ऑटो युनियनच्या वतीने नि:शुल्क वाहने देण्याची तयारी दर्शविल्याचे निवडणूक विभागाकडून स्पष्ट केले आहे. काही ठिकाणी दोन ऑटो जास्त मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी किमान दोन ऑटोची व्यवस्था व ज्या ठिकाणी फक्त एकच केंद्र आहे त्या त्या ठिकाणी एक ऑटोची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे खामगाव शहर ऑटो युनियनच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :buldhanaबुलडाणा