शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नांदु-यामध्ये नि:शुल्क आरोग्य सेवेस प्रारंभ!

By admin | Updated: February 15, 2016 02:24 IST

सामाजिक बांधीलकीतून श्री सत्यसाई सेवा संघटनेचा नांदुरा शहरात उपक्रम सुरू.

नांदुरा: तालुक्यातील आर्थिक दुर्बल घटकाला नि:शुल्क उपचार उपलब्ध करून देण्यासाठी श्री सत्यसाई सेवा संघटनेने शहरातील जिजामाता चौक येथे साप्ताहिक नि:शुल्क दवाखाना व ज्या तालुक्यातील गावामध्ये डॉक्टर नाहीत त्या गावांसाठी मेडीकल व्हॅनच्या माध्यमातून रुग्णसेवेला १२ फेब्रुवारीपासून प्रारंभ केला आहे. तालुक्यातील श्री सत्यसाई सेवा संघटनेने शहरातील जिजामाता चौकात सत्यसाई बाबा मंदिरात साप्ताहिक नि:शुल्क दवाखान्याचा प्रारंभ केला. या दवाखान्यांतर्गत डॉ. वसंत पाटील, डॉ. पूजा प्रकाश चवरे, डॉ. स्नेहलता वानखडे, डॉ. प्रिया शंकर वानखडे, डॉ. गजानन अमलकार आदींनी उपस्थित राहून रुग्णसेवा देत आहेत. या दवाखान्याच्या शुभारंभप्रसंगी भाजपा शहर अध्यक्ष राजेश एकडे, केशव पाटील, तालुका आरोग्य अधिकारी सायर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. लक्ष्मीनारायण जैस्वाल, वसाडीचे सरपंच बळीराम गिर्‍हे, समता अर्बनचे अध्यक्ष अजय घनोकार, काळवीट, पी.जी. तायडे, वडोदे, टी.एम. जोशी सर, के.के.कोल्हे, वासुदेव सूर्यवंशी, धनंजय हजारे, कैलास भिसे, देवराव वराडे, गोकुल घोगले आदींची प्रमुख उपस्थिती होती. नि:शुल्क रुग्णालयाच्या प्रारंभ दिनी सुमारे एकशे पंचवीस रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्यांना नि:शुल्क औषधीचे वितरण करण्यात आले. औषध वितरणासाठी गोपेश तापडिया व वासुदेव सूर्यवंशी यांनी सहकार्य केले. यापुढे प्रत्येक गुरुवारी या उ पक्रमांतर्गत नि:शुल्क रुग्ण तपासणी औषधांचे वितरण केल्या जाणार आहे. तालुक्यातील ज्या गावामध्ये डॉक्टरांची सेवा उपलब्ध नाही अशा गावामध्ये नि:शुल्क रुग्णसेवा व औषधीचे वितरण करण्यासाठी श्री सत्यसाई संघटनेने मेडीकल व्हॅनच्या माध्यमातून रुग्णसेवेला प्रारंभ केला आहे.