शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

#खामगाव कृषी महोत्सवात शेतकर्‍यांची मोफत आरोग्य तपासणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 01:58 IST

खामगाव: खामगाव येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सवात कृषी व्यावसायिक कं पनी सिजेंटाकडून शेतकर्‍यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व रुग्णवाहिकेची  सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या आरोग्य शिबिराचा अनेक शेतकर्‍यांनी  लाभ घेतला.  सिजेंटाकडून शेतकर्‍यांसाठी  मोबाइल हेल्थ व्हॅन आणि  िपकांविषयी माहिती देणारी देणारा अँप तयार करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: खामगाव येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सवात कृषी व्यावसायिक कं पनी सिजेंटाकडून शेतकर्‍यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व रुग्णवाहिकेची  सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या आरोग्य शिबिराचा अनेक शेतकर्‍यांनी  लाभ घेतला.  सिजेंटाकडून शेतकर्‍यांसाठी  मोबाइल हेल्थ व्हॅन आणि  िपकांविषयी माहिती देणारी देणारा अँप तयार करण्यात आला आहे. या अँपमुळे  शेतकर्‍यांना वेळेवर शेतीची माहिती मिळते. त्यामध्ये योग्य वाण निवडणे आणि  खत किंवा पीक संरक्षणाची योग्य मात्रा मोजणे, पीक संरक्षण उपायांसाठी आदर्श  काळ ठरविणे आणि प्रारंभिक टप्प्यामध्ये वनस्पतींच्या ताणतणावांचे घटक  ओळखणे या महत्त्वाच्या आणि उगवत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि  त्यांच्यासाठी अर्थपूर्णतेने योगदान देण्याची वचनबद्धता लक्षात घेता, सिजेंटा यांनी  अँप तयार केले आहे. सिजेंटा यांनी शेतकर्‍यांच्या आरोग्यासाठी कृषी महो त्सवामध्ये आरोग्य तपासणी शिबिर व रुग्णवाहिकेची सुविधा निर्माण केली.  

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सव