शहरं
Join us  
Trending Stories
1
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
2
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि यहुदींवरही परिणाम
3
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
4
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
5
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
6
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
7
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
8
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
9
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
10
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
11
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
12
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
13
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
14
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
15
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
16
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
17
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
18
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
19
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
20
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत

शिवसेनेच्यावतीने मोफत नेत्ररोग शिबीर; ६०० जणांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 13:59 IST

डोणगाव : शिवसेना व युवासेनेच्या वतीने लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबईच्या संयुक्त विद्यमाने येथे सोमवारला मोफत नेत्ररोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६०० रूग्णांनी मोफत नेत्रतपासणीचा लाभ घेतला. 

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : शिवसेना व युवासेनेच्या वतीने लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबईच्या संयुक्त विद्यमाने येथे सोमवारला मोफत नेत्ररोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६०० रूग्णांनी मोफत नेत्रतपासणीचा लाभ घेतला.          शिबिराचे उद्घाटन आमदार डॉ.संजय रायमुलकर, तालुकाप्रमुख सुरेश वाळुकर, मेहकर विधानसभा संपर्कप्रमुख सचिन पडवळ,  जयचंद बाठीया, जि.प.सदस्य राजेंद्र पळसकर, डॉ.उल्हामाले, पं.स.सदस्य निंबाजी पांडव यांच्याहस्ते करण्यात आले. सर्वप्रथम माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहिली. लोककल्याण आ.केंद्र मुंबईचे डॉ.शरद चव्हाण, डॉ.रविंद्र चव्हाण, डॉ.शुभम मिश्रा यांनी नेत्रतपासणी केली. यशस्वीतेसाठी जि.प.सदस्य राजेंद्र पळसकर, पं.स.सदस्य निंबाजी पांडव, उत्तमराव परमाळे, सुरेशअप्पा फिसके, गजानन सातपुते, ग्रा.पं.सदस्य शामराव बाजड, डॉ.गजानन उल्हामाले, केशवराव आखाडे, भगवान बाजड, अनिल आवटी, प्रकाश मानवतकर, मुक्तेश्वर काळदाते, अ‍ॅड.रामेश्वर पळसकर, भागवतराव देशमुख, हमीद मुल्लाजी, कुंडलीक आखाडे, शेषराव पळसकर, अर्जुन बाजड, कैलास खंडारे, संदीप टाले, सुनिल पळसकर व पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले.     (वार्ताहर)

टॅग्स :buldhanaबुलडाणाShiv Senaशिवसेना