शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅक्सिस बँकेविरोधात फसवणूकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 14:06 IST

शहर पोलिसांनी २७ सप्टेंबर रोजी बुलडाणा अक्सिस बँकेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

बुलडाणा : अ‍ॅक्सिस बँकेने विना परवानगी खात्यातून परस्पर पैसे कापून फसवणूक केल्याच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी २७ सप्टेंबर रोजी बुलडाणा अक्सिस बँकेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.बुलडाणा येथील वसीम शेख यांचे येथीलच अ‍ॅक्सीस बँकेच्या मुख्य शाखेत खाते आहे. त्यांच्या खात्याला त्यांचा मोबाईल नंबर जोडलेला आहे. दरम्यान १३ सप्टेंबर रोजी वसीम शेख यांनी आपल्या मित्रांच्या म्हणण्यावरून त्यांच्या औरंगाबाद येथील कोटक बँकेच्या खात्यामध्ये रुग्णालय कामाकरिता ७ हजार रुपये पाठविले. मात्र त्यांच्या मित्राच्या खात्यात ७ हजार रुपये जमा झाले नाही. परंतू वसिम शेख यांच्या खात्यातून ७ हजार रुपये कापल्या गेले. याबाबत माहिती विचारण्यासाठी अ‍ॅक्सिस बँकेत गेल्यानंतर हा विषय बँकेचा नसून तुम्ही गुगल पे यांच्याशीच संपर्क करा असे सांगण्यात आले. गुगल पे कस्टमर केअरला सांगितल्या नंतर अकाउंटमधून कपात झालेले ७ हजार रुपये २१ सप्टेंबर रोजी खात्यत परत जमा झाले. परंतू २२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री गुगल एग्रोमार्ट नावाने बँकेचा ओटीपी नंबर न येता परस्पर ३ हजार २५० रुपये खात्यातून कापल्या गेले. याची माहिती एसएमएसच्या माध्यमातून कळल्यानंतर खातेदाराने २५ सप्टेंबर रोजी अक्सिस बँकेत जाऊन बँक अधिकारी किशोर धुर्वे यांना विचारपूस केली. त्यावेळी अकाउंट हॅक झाल्याचे त्यांनी सांगितले. आॅनलाइन पद्धतीने पैसे कापल्या गेले असून एटीएमचा पिन नंबर बदलण्याचा सल्ला त्यांनी दिला. याप्रकरणी अ‍ॅक्सिस बँकेने विना परवानगी परस्पर पैसे कापून फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली. यावरून शहर पोलिसांनी २७ सप्टेंबर रोजी बुलडाणा अक्सिस बँकेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार शिवाजी कांबळे करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाbankबँकfraudधोकेबाजी