शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम कार्डाचे क्लोनिंग करून फसवणुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 12:04 IST

Cyber crime News एटीएम कार्डची हुबेहूब  नक्कल तयार दाेघांच्या खात्यातून परस्पर ३० हजार रुपये काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधाड  : एटीएम कार्डची हुबेहूब  नक्कल तयार दाेघांच्या खात्यातून परस्पर ३० हजार रुपये काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी धाड पाेलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  धाड येथील आशा साहेबराव सरोदे यांच्या खात्यातील १० हजार तर तर मौढांळा येथील माजी सैनिक तान्हाजी दगडु खरात यांच्या खात्यातून २० हजार रुपये काढण्यात आले आहेत. दाेन्ही ग्राहकांच्या खात्यातून बाशी जि.साेलापूर येथून पैसे काढण्यात आल्याचे समाेर आले.    आशा साहेबराव सरोदे रा.धाड यांचे स्थानिक एस.बि.आय.मध्ये जनधन खाते आहे. नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांचे मोबाईलमध्ये 10 हजार रुपये काढल्या गेल्याचा मेसेज मिळाला.  तसेच ग्राम मौढांळा येथील माजी सैनिक तान्हाजी दगडु खरात यांच्या खात्यातील २० हजार रुपये काढल्या गेल्याचा मेसेज मिळाला.  या घटनेनंतर दोन्ही ग्राहकांनी आपली तक्रार एस.बी.आय. शाखाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच दाेन्ही ग्राहकांनी धाड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे.  दाेन्ही ग्राहकांनी तातडीने सदर बँकेच्या शाखेत जाऊन पडताळणी केली असता शाखाधिकाऱ्यानी त्यांच्या खात्यातील रक्कम ही बार्शी जि. सोलापूर येथील एटीएम केंद्रातुन काढण्यात आल्याची माहीती दिली. या प्रकरणी धाड पाेलिसांनी तक्रारकर्त्या ग्राहकांना पैशांबाबत चौकशी  करून रक्कम परत करण्याविषयी बॅंक व्यवस्थापकास पत्र दिले आहे.  त्यामुळे बॅंक व्यवस्थापन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे. 

मुळात कोणत्याही एटीएम मधून आता पैसे काढताना ओ.टी.पी.मागीतल्या जातो. तो संबधित ग्राहकांच्या मोबाईलवर येतो. या दोन्ही ग्राहकांना ओटीपी आला नाही. परीणामी संबधित बँकेच्या प्रशासनाने उपरोक्त ग्राहकांच्या पैशाबाबत छडा लावावा.   -दिनेश झांबरे,  ठाणेदार धाड पो.ठाणे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमbuldhanaबुलडाणा