शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

करवंडमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यात चार बालके जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 11:36 IST

Dog Bite चारही मुलांना तात्काळ बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पिसाळलेल्या कुत्र्याने रस्त्यावर खेळणाऱ्या चार बालकांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास करवंड येथे घडली. दरम्यान, जखमी मुलांवर बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. देऊळघाट येथेही ८ फेब्रुवारी रोजी एका पिसाळलेल्या कुत्र्याने चार बालकांना जखमी केले होते. सलग दोन दिवसात दोन घटना घडल्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.बुलडाणा जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे.  गेल्या चार ते पाच महिन्यापूर्वी सैलानी येथे एका आठ वर्षाचा मुलाचाही मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता तर बुलडाणा शहरानजीकच्या सागवन येथेही एका बालकास कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केले होते. दुसरीकडे देऊळघाट येथेही आठ फेब्रुवारी रोजी चार बालकांना पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून जखमी केले होते. त्यांच्यावरही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या घटनेनंतर ९ फेब्रुवारी रोजी चिखली तालुक्यातील करवंड येथेही पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात चार बालके जखमी झाली आहेत. या घटनेत  करवंड येथील निशा सागर गवई  (५), शेख असद शेख अन्वर (९), पूर्वा सुनील फाटे (११), कार्तिक समाधान तारगे (६) ही बालके जखमी झाली आहेत. या चारही मुलांना तात्काळ बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. करवंड गावातील नागरिकांनी या घटनेनंतर संतप्त होत पिसाळलेल्या कुत्र्याला ठार मारले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाdogकुत्रा