शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रवी देवांग यांचे शेगावात निधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:38 IST

खामगाव : शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रवी देवांग यांचे शेगाव येथे हदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी १२ डिसेंबरला रात्री ८ वाजता निधन झाले. 

ठळक मुद्देशेगाव येथे मंगळवारी दुपारी शेतकरी मेळावा आयोजीत करण्यात आला होतादेवांग यांनी सुद्धा शेतकरी बांधवासोबत संवाद साधून संघटनेची भूमिका स्पष्ट केली

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रवी देवांग यांचे शेगाव येथे हदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी १२ डिसेंबरला रात्री ८ वाजता निधन झाले. शेगाव येथे मंगळवारी दुपारी शेतकरी मेळावा आयोजीत करण्यात आला होता. या मेळाव्याला शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल धनवट, कार्याध्यक्ष गोविंद जोशी, माजी आमदार वामनराव चटप, सरोजताई काशीकर आदी पदाधिकार्‍यांनी हजेरी लावली होती. शेतकर्‍यांच्या समस्यांवर या मेळाव्यात चर्चा झाली. माजी प्रदेशाध्यक्ष रवी देवांग यांनी सुद्धा शेतकरी बांधवासोबत संवाद साधून  संघटनेची भूमिका स्पष्ट केली. मेळावा आटोपल्यानंतर रवी देवांग  इतर कार्यकर्त्यांसोबत शासकीय विश्रामगृहावर पोहचले. त्यांना धुळे येथे रात्री ९ वाजता निघायचे होते. त्यामुळे काहीवेळ त्यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत चर्चा करायला सुरवात केली. चर्चा सुरु असतांनाच अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागले. कैलास फाटे यांच्यासह स्थानिक शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलवले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मेळाव्याला आलेल्या एका ज्येष्ठ पदाधिकार्‍याच्या अकाली निधनामुळे संघटनेचे पदाधिकारी शोकाकूल झाले. 

टॅग्स :khamgaonखामगाव