शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

अडीच हजाराची लाच घेताना वनरक्षकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 12:07 IST

Forest ranger arrested for accepting bribe : अडीच हजार रुपयांची लाच घेताना प्रादेशिक वनविभागातील वनरक्षक कृष्णा जुंबडे यास बुलडाणा एसीबीने बुधवारी सायंकाळी अटक केली. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: रेती व्यवसायासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करता ते सोडून देण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच घेताना प्रादेशिक वनविभागातील वनरक्षक कृष्णा जुंबडे यास बुलडाणा एसीबीने बुधवारी सायंकाळी अटक केली. जळगाव जामोद येथील प्रादेशिक विभागाच्या वनपरिक्षेत्र कायार्लय परिसरात ही कारवाई बुधवारी सायंकाळी करण्यात आली. या संदर्भात जळगााव जामोद येथील ३२ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली होती. ही कारवाई एसीबीच्या पीआय ममता अफूने, विलास साखरे, महादेव चव्हाण, सुनिल राऊत, जगदीश पवार व त्यांच्या सहकार्यांनी एसीबीचे पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली केली. गेल्या तीन दिवसात एसीबीने दोन प्रकरणात लाच घेणाऱ्यांना अटक केली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाforest departmentवनविभागBribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारी