शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुटख्यासह विदेशी दारु जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:33 IST

बुलडाणा : खामगाव ग्रामीण पाेलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १२ एप्रिल राेजी धाड टाकून अवैध गुटखा ...

बुलडाणा : खामगाव ग्रामीण पाेलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १२ एप्रिल राेजी धाड टाकून अवैध गुटखा व विदेशी दारु जप्त केली.

कंझारा फाट्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पॅट्रोलिंग करीत असताना गुटख्याची दुचाकीवरून वाहतूक हाेत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने शेख कादिर शेख गुलामी व शेख शकिर शेख कादिर दाेघेही रा. कंझारा ता. खामगाव यांना अटक केली. त्यांच्याकडून २८ हजार ६१६ रुपयांचा गुटखा व दुचाकी, माेबाईल असा ९८ हजार ६१६ रुपयांचा एवज जप्त केला. या प्रकरणी दाेन्ही आराेपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या सोनू लक्ष्मणसिंह ठाकूर रा. सतिफैल खामगाव यास पथकाने अटक करून त्याच्याकडून ३ हजार ६५० रुपयांचा एवज जप्त केला. आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास खामगाव ग्रामीण पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पाेलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गीते यांच्या आदेशावरून सपोनि चतरकर, रघुनाथ जाधव, गजानन अहेर, दीपक पवार, चालक संजय मिसाळ यांच्या पथकाने केली.

देऊळगावराजात दारू जप्त

देऊळगावराजा पाेलीस स्टेशनच्या हद्दीत देशी व विदेशी दारूची विक्री करणाऱ्या मोहसीन खान मंजूर खान यास गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून देशी व विदेशी दारूचा २५ हजार ९४० रुपयांचा ऐवज जप्त केला. आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पीएसआय नीलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार, साजिद शेख, विलास काकड, श्रीकृष्ण चांदूरकर, नदिम शेख व इतरांनी केली.