शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर भर- बोंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:36 IST

बुलडाणा :  कॉंग्रेस पक्षाच्या स्थापना म्हणजे स्वातंत्र भारताची निर्मितीची बिजे रोवली गेली होती, असे भावपूर्ण उदगार काढून जिल्ह्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येणार असल्याचा संकल्प जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार  राहून बोंद्रे यांनी केले.

ठळक मुद्देजिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित स्थापना दिनी संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  कॉंग्रेस पक्षाच्या स्थापना म्हणजे स्वातंत्र भारताची निर्मितीची बिजे रोवली गेली होती, असे भावपूर्ण उदगार काढून जिल्ह्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येणार असल्याचा संकल्प जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार  राहून बोंद्रे यांनी केले.स्थानिक जिल्हा कॉंग्रेस कार्यालयात २८ डिसेंबर रोजी कॉंग्रेस पक्ष स्थापना दिवस साजरा करण्यात आला,  त्याप्रसंगी ते बोलत होते.  प्रारंभी आ. राहुल बोंद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आमदार हर्षवर्धन सपकाळ  यांची प्रमुख उपस्थिती होती.  आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांना संबोधित करताना आ. बोंद्रे पुढे म्हणाले की, इंग्रज अंमल असलेल्या देशात गुलामगिरी होती, कोणतेच स्वातंत्र नव्हते, विकास कोसो दूर होता, देशाला इंग्रज गुलामगिरीतून मुक्त झाल्याशिवाय विकास शक्य नव्हता, तेंव्हा काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली.  पुढे काँग्रेस पक्षाने राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, लाला लजपत राय यांच्या पुढाकारातून इंग्रजांच्या विरोधात सत्याग्रह, लढे, आंदोलने अशा माध्यमातून जनजागृती करीत देषभक्तांच्या हौताम्यातून या देशाला स्वातंत्र मिळवून दिले, हे केवळ काँग्रेस पक्षामुळेच घडून आले हा इतिहास व वारसा आहे. यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन आ.बोंद्रे यांन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी मुख्त्यारसिंग राजपूत, अँड. जयश्री शेळके, बाळाभाऊ भोंडे, दिपक रिंढे, समाधान हेलोडे, बाबासाहेब भोंडे, राजीव काटीकर, संजय पांढरे, सुनिल तायडे, अँड.शरद राखोंडे, डॉ. पुरुषोत्तम देवकर, सुनिल सपकाळ, विनोद बेंडवाल, अशोक जैस्वाल, जाकीर कुरेषी, संदीप बिल्लारी, उत्तम बाजड, सुनिल पणपालीया, सुरेश सरकटे, अँड. राज शेख, गणेश राजपूत, बंळू काळवाघे, पि.डी. महाले, शैलेष खेडकर, धनराज पाटील, विजय निकाळजे, निलेश हरकळ, प्रमिलाताई गवई, नंदिनी टारपे, ज्योत्सना जाधव, संध्या इंगळे, बानोबी चैाधरी यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.- 

टॅग्स :buldhanaबुलडाणा