शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

युवकाच्या हत्येप्रकरणी पाच जणांना जन्मठेप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:29 IST

जगदंबा देवी उत्सवादरम्यान झालेल्या भांडणातून घडलेल्या हत्याकांडातील पाच आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली तर तिघांची निर्दोष सुटका केली. खामगाव अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी हा निकाल दिला. 

ठळक मुद्देतिघांची निर्दाेष सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : जगदंबा देवी उत्सवादरम्यान झालेल्या भांडणातून घडलेल्या हत्याकांडातील पाच आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली तर तिघांची निर्दोष सुटका केली. खामगाव अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी हा निकाल दिला. शहरातील सतीफैलमधील अभिनव संजय तायडे (वय २२) या युवकास ४ जानेवारी २0१६ रोजी रात्री १0 वाजताच्या सुमारास राहुल उज्जैनवाल, कालू आठवले, सुरज सारवान, विजय सारवान यांनी भुसावळ चौकात थांबवून मारहाण केली होती. जगदंबा देवी उत्सवादरम्यान मंडपाच्या किरकोळ बाबीवरून हा वाद उफाळला होता. मारहाण करीत असताना अभिनव तायडे हा जीव वाचवण्यासाठी धावत सुटला. तेव्हा विजय सारवान याने धारधार शस्त्राने त्याच्या पाठीवर वार केले. याशिवाय सुरज सारवान, राहुल उज्जैनवाल यानेसुद्धा अभिनवला मारहाण केली. त्यामुळे आठवडी बाजारातील देशी दारूच्या दुकानासमोर तो जखमी अवस्थेत खाली पडला. आकाश पिवाल, धर्मा सुसगोहर, राम पिवाल, कालू आठवले यांनी हातपाय धरून पकडून ठेवले. सुरज सारवान, राहुल उज्जैनवाल, विजय सारवान यांनी अभिनवच्या पोटावर व छातीवर धारधार शस्त्राने वार करून हत्या केली. या घटनेची तक्रार अभिनवचा मामा देवीदास धुरंधर यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशनला दिली होती. त्यावरुन सुरज सारवान (वय १९) रा. सतीफैल, विजय राजू सारवान (वय २१) रा. रेखा प्लॉट, आकाश जीवन पिवाल (वय २३), राम जीवन पिवाल (वय २५), धर्मा शांतीलाल सुसगोहर (वय २६), काल आठवले (वय २३), राहुल उज्जैनवाल (वय २१) सर्व रा. सतीफैल, राजू सारवान (वय ५0) रा. रेखा प्लॉट या आठ जणांविरुद्ध कलम ३0२, १४३, १४४, १४७, १४८, १४९, १0९, १२0 (ब), १३५ भादंविनुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. तत्कालीन ठाणेदार डी.डी.ढाकणे यांनी प्रकरणाचा तपास केला होता.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक