शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दराेड्याच्या प्रयत्नांत असलेल्या पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:23 IST

अंढेरा : अंढेरा फाट्यावरील पेट्रोलपंपावर दराेडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखा आणि अंढेरा पाेलिसांच्या पथकाने २७ ...

अंढेरा : अंढेरा फाट्यावरील पेट्रोलपंपावर दराेडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखा आणि अंढेरा पाेलिसांच्या पथकाने २७ जूनला अटक केली. या आराेपींकडून पाेलिसांनी शस्त्रांसह ३ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला़

चिखली देऊळगाव राजा महामार्गावरील अंढेरा फाट्याजवळील असलेेले पेट्रोलपंप लुटण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखा व अंढेरा पाेलिसांच्या पथकाने गजाआड केली़ आराेपींमध्ये जगन मेहराम जाधव, लतीफ फकीर खा. दगडू शहभाजखान तडवी (सर्व रा. जोंधनखेडा, जि. जळगाव), विशाल प्रभाकर चांडक (रा. कुऱ्हा जि.जळगाव), गोपाल रामदास भोजने (रा़ काकोडा) यांचा समावेश आहे़ या आराेपींकडून पाेलिसांनी कार (एम.एच.०३ बीई ७४६३) ही जप्त केली तसेच मिरची पूड, दोरी, तलवार, सुरा,कटावणी हे साहित्यही जप्त करण्यात आले आहे. पंचांसमक्ष यातील आरोपी जगन जाधव याने अंढेरा फाट्यावरील शहीद रामदास पेट्रोल पंप लुटण्याचा बेत होता, अशी कबुली दिली.

आरोपी यांनी अनेक ठिकाणी चाेरी केली आहे़ अटक केलेल्या आराेपींना २८ जूनला देऊळगाव राजा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २९ जूनपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे़ पुढील तपास दुय्यम ठाणेदार मोहन पाटील यांच्याकडे आहे. दरम्यान, या कारवाईविषयी माहिती घेण्यासाठी अंढेराचे ठाणेदार राजवंत आठवले फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही़