शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

लोणार शहरालगत तब्बल पाच बिबट्यांचा वावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:35 IST

लोणार : सरोवर काठावरील परिसरात शहरालगत तब्बल पाच बिबट्यांचा वार  असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे  शहराच्या काहीसे बाहेर राहत असलेल्या  वसत्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

ठळक मुद्देसरोवर परिसरात राहणार्‍या नागरिकांचे पाळीव प्राणी ठार केल्याच्या घटनानागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : सरोवर काठावरील परिसरात शहरालगत तब्बल पाच बिबट्यांचा वार  असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे  शहराच्या काहीसे बाहेर राहत असलेल्या  वसत्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.दोन दिवसांपूर्वी जावळे यांची गाय बिबट्यांनी ठार केली होती, तर शनिवारी दोन  कुत्र्यांनाही बिबट्यांनी ठार केले. आरएफओ सानप, वनरक्षक सोनुने, वनमजूर  किसन जाधव, दिलीप राऊत, गुलाब जावळे हे घटनास्थळी दाखल झाले व  सदर घटनेचा पंचनामा केला.दरम्यान, मृत गाय तिथेच ठेवून सगळे निघून आले. यानंतर रात्री १0.३0 ते ११  वाजताच्या दरम्यान त्या ठिकाणी पाच बिबट दिसून आले. हे चारही बिबट  परिसरातील शेतकर्‍यांनी बघितले. यानंतर या चार बिबट्यांमुळे त्या परिसरात  शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्यांचा त्वरित  बंदोबस्त न केल्यास गुरांना मोठा धोका निर्माण झाला आहे.  यात बिबट्याची  एक जोडी व अन्य बछडे आहेत. या घटनेची माहिती मिळताच न.प. अध्यक्ष  भूषण मापारी, नितीन शिंदे, पांडुरंग सरकटे, विजय मापारी यांनी त्या ठिकाणी  भेट देऊन त्या बिबट्याला  पिंजर्‍यात बंद करण्याची मागणी केली. बिबट्याने १ डिसेंबर रोजी रात्रीदरम्यान रवी प्रकाश खरात यांच्या  सरोवरजवळील शेतातील कोठय़ावरील कुत्र्यांवर हल्ला करीत २ कुत्र्यांना ठार  केले. या घटनेनंतर शेतकर्‍यात पुन्हा घबराटीचे वातावरण आहे. यानंतर  नगरसेवक अरुण जावळे, भरत जाधव, माणिक यांनी व वन कर्मचारी मुळे  यांनी पंचनामा केला.

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवरleopardबिबट्या