शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्वच्छता अभियानात पांगरखेड विभागात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 03:35 IST

अजिसपूर गावाने पटकावला तिसरा क्रमांक

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/डोणगाव: सन २०१६-१७ साठी शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये बुलडाणा जिल्हा परिषदेतील मेहकर तालुका अंतर्गतअसलेल्या ग्रामपंचायत पांगरखेडने अमरावती विभागात प्रथम क्रमांक पटकावला असून, बुलडाणा तालुक्यातील ग्रामपंचायत अजिसपूरनेही तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावलाआहे.संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानामध्ये स्वच्छता, आरोग्य, सांडपाणी व्यवस्था, स्वच्छ पेयजल, पायाभूत सुविधा यावर गुण दिले जातात. या अगोदर ग्रामस्वच्छता अभियानातपांगरखेड हे गाव मेहकर तालुक्यातून प्रथम आलेले आहे. तर याच गावाची अमरावती विभागीय स्पर्धेत निवड झाली. या गावाने अन्य जिल्ह्यातील गावांना मागे टाकत अमरावतीविभागातून संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या गावाला दहा लाखांचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे तर बुलडाणा जिल्ह्यातील अजिसपूरलातृतीय क्रमांक प्राप्त झाला असून, सदर गावाला सहा लाखाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पांगरखेड ग्रामपंचायतने याअगोदर संपूर्ण घरकर भरणाºयासाठी मोफत दळण योजना तसेचसरपंच अंजली सुर्वे यांनी गावाला स्वखर्चाने स्वत:च्या विहिरीवरून पाणी उपलब्ध करून दिले आहे. तर शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहन योजना, भूमिगत गटारे, महिलांसाठी हक्काचे माहेर घर, महिलांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण अशा विविध योजना ग्रामपंचायतने गावात राबवून स्वच्छतेचा मूलमंत्र दिला असल्याने सदरगावाची पाहणी विभागीय पथकाकडून २६ व २९ जूनला मूल्यमापन समितीने तपासणी केली. त्यामध्ये पांगरखेड हे विभागीय स्तरावर प्रथम आले असून, सदर विभागीय पुरस्कार प्रमाणपत्र घेण्यासाठी सरपंच व सचिव यांनी १५ आॅगस्ट स्वातंत्र्यदिनी विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे पालकमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार प्रमाणपत्र घेण्यासाठी उपस्थितराहण्याचे पत्र ४ आॅगस्ट रोजी विभागीय आयुक्त अमरावती यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी बुलडाणा यांना दिले आहे.