शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
2
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
3
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
4
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
5
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
6
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
7
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
8
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
9
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
10
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
11
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
12
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
13
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
16
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
17
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
18
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
19
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
20
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5

मादणी येथे आगीत दोन घरे भस्मसात

By admin | Updated: June 3, 2017 00:46 IST

डोणगाव : येथून जवळच असलेल्या ग्राम मादणी येथे २ जून रोजी दुपारी आग लागून त्यामध्ये दोन घरे जळून खाक झाले. आगीमध्ये अंदाजे ५ लाखाचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

डोणगाव : येथून जवळच असलेल्या ग्राम मादणी येथे २ जून रोजी दुपारी आग लागून त्यामध्ये दोन घरे जळून खाक झाले. आगीमध्ये अंदाजे ५ लाखाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. मादणी येथील संदीप उत्तमराव वाघ व उत्तमराव तुळशिराम वाघ यांच्या राहत्या घराला २ जून रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास आग लागली. सदर आगीमध्ये उत्तम तुळशिराम वाघ यांच्या घरातील सोयाबीन पोते, हरभरा पोते, सोन्याची पोथ, पेट्रोल पंप, केबल, स्प्रिंकलर तोट्या, घरातील संसारपयोगी साहित्य अंदाजे ३ लाख ५ हजार रुपये व संदीप उत्तमराव वाघ यांच्या घरातील कुलर, फॅन, टीव्ही, लाकडी टेबल, लाकडी कपाट, पलंग, सोन्याच्या बांगड्या व गोफ, फ्रिज, गव्हाचे पोते, हरभरा पोते, सोयाबीन पोते, तुरीचे पोते, घरातील कपडे व नगदी दहा हजार रुपये, असे अंदाजे १ लाख रुपयाचे साहित्य जळून खाक झाले. सदर आगीची माहिती मिळताच तलाठी वंदना नाईक यांनी घटनास्थळ गाठून मेहकर येथून फायर ब्रिगेडला बोलावले व आग आटोक्यात आणली त्यावेळी वेळीच अनर्थ टळला. सदर आग शॉर्टसर्कीटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळाचा पंचनामा तलाठी नाईक यांनी केला असून, घटनास्थळाला तहसिलदार संतोष काकडे यांनी भेट दिली.