शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

गोठ्यास आग;दोन गुरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 12:11 IST

Fire in the barn; death of two cattle : रायपूर येथे गोठ्याला आग लागून दोन गीर गायींचा मृत्यू होऊन शेती उपयोगी साहित्य आगीत नष्ट झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव दत्तापूर: मेहकर तालुक्यातील नायगाव दत्तापूर नजीक असलेल्या रायपूर येथे गोठ्याला आग लागून दोन गीर गायींचा मृत्यू होऊन शेती उपयोगी साहित्य आगीत नष्ट झाले. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना २० जुलै रोजी रात्री घडली.रायपूर येथील कैलास काकडे यांच्या गोठ्याला ही आग लागली होती. त्यांचा सोनार गव्हाण मार्गावर पक्के बांधकाम केलेला गोठा आहे. त्या गोठ्यास ही आग लागली होती. नेहमीप्रमाणे मंगळवारी शेतातील कामे आटोपून कैलास काकडे हे पाऊस सुरू असल्याने गुरांचा चारापाणी करून सायंकाळी घरी गेले होते. दरम्यान त्यांच्या गोठ्यानजीक असलेल्या गोठ्याचे मालक संदीप वाहेकर हे रात्री गोठ्यावर गेले असता कैलास काकडे यांच्या गोठ्याला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित त्याची माहिती कैलास काकडे व गावकऱ्यांना दिली. ग्रामस्थही त्वरित मदतीसाठी धावले परंतू तोवर आगीने भडका घेतला. त्यात काकडे यांच्या गोठ्यातील दोन गीर गायी आणि शेती उपयोगी दोन अैाषधी फवारणी पंप, स्प्रिंकलर संच, बी-बियाणे, किटकनाशके, मोटार संच, वखर, पेरणी यंत्र व अन्य साहित्य नष्ट झाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाfireआग