शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेडराजा येथे आडत दुकानाला आग, ४१ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 11:32 IST

Fire at Sindkhedraja सोयाबीन, तुर, मूग, मका, ज्वारी, हरबरा असा एकूण ४१ लाखांचा माल जळून खाक झाला. 

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेड राजा :  कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भगवान बाबा ट्रेडर्स या आडत दुकानाला ९ फेब्रुवारी सकाळी आग लागली.  या आगीत सोयाबीन, तुर, मूग, मका, ज्वारी, हरबरा असा एकूण ४१ लाखांचा माल जळून खाक झाला.  स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भगवान बाबा ट्रेडर्स या आडत दुकानाला ९ फेब्रुवारी सकाळी आग लागल्याचे आडत दुकानदार अशोक श्रीराम वाघ यांना कळले. त्यानुसार, त्यांनी पाण्याचे टँकर बोलवत आग आटोक्यात आणली.  घटनेची सविस्तर लेखी तक्रार पोलीस स्टेशन सिंदखेड राजा यांना देण्यात आली आहे.  या तक्रारीत नमूद आहे की, सदर आगीत भगवान बाबा ट्रेडर्समध्ये खरेदी केलेले २७३ क्विंटल सोयाबीन, ६४ क्विंटल तूर, ३६७ क्विंटल मूग, ९४ क्विंटल मका,  १०३ क्विंटल ज्वारी, ६ क्विंटल हरबरा आदी जळून खाक झाले. ही आग शाॅर्ट सर्किटमुळे लागल्याचे समाेर येत आहे. 

टॅग्स :Sindkhed Rajaसिंदखेड राजाfireआग