शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

दिव्यांग व महिला बचत गटांना दिला आर्थिक आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:33 PM

मेहकर : शहरातील १०७ दिव्यांगाना व १० महिला बचत गटांना प्रत्येकी फिरता निधी  म्हणून मेहकर नगर परिषदेच्या वतीने आर्थिक आधार देण्यात आला. दिव्यांगांना व महिला बचत गटांना शनिवारला धनादेशाचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देयावेळी एकुण १०७ अपंग लाभार्थ्यांना प्रत्येकी ९ हजार ३०० रूपयाचा धनादेश देण्यात आला. १० महिला बचत गटांना प्रत्येकी १० हजार रूपयांचा फिरता निधी म्हणून नगराध्यक्ष कासम गवळी व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

मेहकर : शहरातील १०७ दिव्यांगाना व १० महिला बचत गटांना प्रत्येकी फिरता निधी  म्हणून मेहकर नगर परिषदेच्या वतीने आर्थिक आधार देण्यात आला. दिव्यांगांना व महिला बचत गटांना शनिवारला धनादेशाचे वाटप करण्यात आले.        कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष हाजी कासम गवळी हे होते. तर न.प. गट नेते मो. अलीम ताहेर, पंकज हजारी, माजी नगराध्यक्ष राजेश अंभोरे, ललीत इन्नाणी, नीलेश मानवतकर, संजय ढाकरके, अलियार खान, नीलेश सोमन, मुजीब खान, तौफीक खान, अहमद हसन काजी, युनुस खान, अख्तर चौधरी, जिगर शहा, आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक अनंतराव वानखेडे यांनी केले. यावेळी एकुण १०७ अपंग लाभार्थ्यांना प्रत्येकी ९ हजार ३०० रूपयाचा धनादेश व १० महिला बचत गटांना प्रत्येकी १० हजार रूपयांचा फिरता निधी म्हणून नगराध्यक्ष कासम गवळी व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष कासम गवळी यांनी विविध योजनेची माहिती देवून या योजनांचा प्रत्येक लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कार्याक्रमाला रमेश उतपुरे, चिंचोले, विशाल शिरपुळकर, अनिल मुळे, संजय खोडके, शेख जफर, संतोष राणे, पवन भादुपोता, विलास जंजाळ, आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकर