शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी दोन ग्रामसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 23:21 IST

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०१९ च्या आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी लोखंडा व आंबेटाकळी येथील ग्रामसेवकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

खामगाव: लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०१९ च्या आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी लोखंडा व आंबेटाकळी येथील ग्रामसेवकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निवडणूक विभागाच्या सिव्हीजीएल मोबाईल अ‍ॅपवर याबाबतची तक्रार प्राप्त झाली होती. खामगाव तहसिल कार्यालयाच्या फिरते पथक क्रमांक १ चे प्रमुख सुर्यकांत सातपुते यांनी आंबेटाकळी फाटयावर १०.४५ वाजता शहानिशा केली असता बाळापुर रोडवरील मंदिरासमोरील सभागृह लोकार्पण सोहळयाचामजकुर असलेला बोर्ड बिनाझकलेला असल्याचे आढळुन आले. बोर्ड झाकण्याची  जबाबदारी हि संबंधित ग्रामसेवकाची असल्याने आंबेटाकळी येथील ग्रामसेवक मिसाळ यांचे विरुध्द प्रिवेंशन आॅफ डिफेसमेंट आॅफ द प्रापर्टी अ‍ॅक्ट चे कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही पुर्ण करुन परत येत असतांना मौजे लोखंडा येथील गावठानातील पाणी पुरवठा टाकीचे जवळील जलयुक्त शिवार अभियान, राज्सस्तरीय गतीमान पाणलोट विकास कार्यक्रम अंतर्गत ढाळीचा बांध करणे चे भूमिपुजनाचा बोर्ड बिना झाकलेला असल्याचे आढळुन आले. सदर बोर्ड झाकण्याची जवाबदारी हि संबंधित संबधित ग्रामसेवकाची असल्याने त्यांचे विरुध्द सुध्दा प्रिवेंशन आॅफ डिफेसमेंट आॅफ द प्रापर्टी अ‍ॅक्ट चे कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा