शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जामोद येथे स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 12:26 IST

Female infants found at Jamod in Jalgaon: शनिवारी सकाळी एक स्त्री जातीचा नवजात शिशु सापडल्याने शहरांमध्ये उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्क 

जळगाव जामोद : येथील    सुनगाव वेस निळकंठेश्वर मंदिराजवळ शनिवारी सकाळी एक स्त्री जातीचा नवजात शिशु सापडल्याने शहरांमध्ये उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. सुनगाव रस्त्यावर उभी एका ट्राली मध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने  स्त्री जातीचे नवजात शिशु सोडून गेले होते. या घटनेची माहिती बीट जमदार कुसुंबे यांना मिळताच त्यांनी स्थानिक ग्रामीण रुग्णालय मध्ये संपर्क साधून तिथे कार्यरत असलेले राजू रघुनाथ बुटे यांच्या सहकार्याने तो नवजात शिशू स्थानिक ग्रामीण रुग्णालय मध्ये आणले. प्रकृतीची तपासणी केली असता त्या नवजात शिशूची प्रकृती सध्या तरी चांगली असल्याची माहिती डॉक्टर यांनी दिली. सदर बालकाला  खामगाव येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात येणार आहे. यासंदर्भात जळगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादवि च्या कलम 370 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.  पुढील तपास ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावJalgaon Jamodजळगाव जामोद