शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

कोरोनापाठोपाठ आता बुलडाणा जिल्ह्यात डेंग्यूची भीती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 11:51 AM

Buldhana News कोरोनापाठोपाठ डेंग्यूचा धोका वाढतो की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.

 लाेकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या  साडेअकरा हजारांच्या घरात गेलेली असतााच डेंग्यूचे  रुग्णही जिल्ह्यात सापडत आहे. त्यामुळे कोरोनापाठोपाठ डेंग्यूचा धोका वाढतो की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.सध्या जिल्ह्यात डेंग्यूचे १९ रुग्ण असून, डेंग्यूच्या संदर्भाने संवेदनशील भागात सर्वेक्षण करून नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात येते; मात्र कोरोनापाठोपाठ आता डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्याने काळजी घेणे गरजेचे झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यात मधल्या काळात सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण हे लोणार तालुक्यात आढळून आले होते. त्यानंतर नांदुरा, संग्रामपूर, मोताळा, अमडापूर आणि मासरूळ परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. संवेदनशील भागावर प्रामुख्याने जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय लक्ष ठेवून आहे. दुसरीकडे जिल्ह्यात १८६ जण संदिग्ध रुग्ण आहेत. यात बुलडाणा तालुक्यात ३६, मोताळा तालुक्यात २२, मलकापूर २१, खामगाव तालुक्यातील ३० संशयितांचा समावेश आहे. खामगाव तालुक्यात निमकवळा, रोहणासह १२ संदिग्ध रुग्ण ऑक्टोबरदरम्यान सापडले होते तर बुलडाणा तालुक्यात हतेडी बु., कुलमखेड, कुंबेफळ, बुलडाणा शहरात सात याप्रमाणे ३६ संशयित रुग्ण आढळून आले होते. मलकापूर तालुक्यात दाताला, मलकापूर येथेही प्रत्येकी सहा संशयित रुग्ण होते. चिखली शहरातही पाच संशयित रुग्ण ऑक्टोबरदरम्यान सापडले होते. लोणार तालुक्यात देऊळगाव कुंडपाळ, वडगाव तेजन, भुमराळा आणि बिबी येथे डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्यानंतर तेथे प्रतिबंधक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात आले होते. दरम्यान, खेर्डा बुद्रुक, केसापूर, पळसखेड जयंतीसह अन्य दोन गावात मलेरियाचेही रुग्ण आढळून आले आहेत. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्याdengueडेंग्यू