शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

गॅस जोडणीधारकांमध्ये  रेशनकार्ड रद्द होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 11:45 IST

Ration Cards News : हमीपत्रात गॅस जोडणी असल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येणार असल्याचे नमूद आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क   खामगाव : शिधापत्रिकेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तपासणी मोहिमेदरम्यान रेशनकार्डधारकांकडून हमीपत्र भरून घेण्यात येत आहे. या हमीपत्रात गॅस जोडणी असल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येणार असल्याचे नमूद आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये शिधापित्रका रद्द होण्याची भीती निर्माण झाली आहे.शासनाने स्वस्त धान्य दुकादाराकडे शिधापत्रिकाधारकांची माहिती गोळा करण्यासाठी तपासणी मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात रेशन दुकानदारांकडून कार्डधारकांना भरून द्यावयाच्या अर्जाच्या मागील भागाला हमीपत्राचा मुद्दा दिला आहे. कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्यांच्या नावे गॅस जोडणी केलेली नाही. ‘माझ्या नावे किंवा माझ्या कुटुंबातील इतर सदस्याच्या नावे गॅस जोडणी केलेली असल्यास ही शिधापत्रिका रद्द करण्यात येईल, याची मला जाणीव आहे’, असे हमीपत्र भरून द्यावे लागणार आहे. या अटीमुळे शिधापत्रिकाधारक संभ्रमात असून, गॅस जोडणीधारकांची शिधापत्रिका रद्द होते की काय, अशी भीती सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील शिधापत्रिकाधारकांची संख्या मोठी असून बहुतांश जणांकडे घरगुती गॅस सिलिंडर जोडणीही आहे. नमुना अर्जात अर्जदाराने त्याच्या कुटुंबातील सदस्य या सर्वांची माहिती भरल्यानंतर एक हमीपत्र दिले आहे. हमीपत्राच्या मजकुरात अर्जदार शपथेवर सांगतो की, माझे नावे, तसेच माझ्या कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याच्या नावे गॅसजोडणी नाही. माझ्या नावे किंवा माझ्या कटंबातील इतर सदस्याच्या नावे गॅस जोडणी केलेली असल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येईल, याची मला जाणीव करून देण्यात आली आहे, अशा प्रकारचा मजकूर या शिधापत्रिका तपासणी नमुन्यात देण्यात आला आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा