गाजरगवतामुळे ॲलर्जी, डेंग्यू, मलेरियाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:42 AM2021-09-16T04:42:18+5:302021-09-16T04:42:18+5:30

-- ओला दुष्काळ जाहीर करण्याची केली मागणी लोणार : तालुक्यामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, अनेक ...

Fear of allergies, dengue, malaria due to carrot grass | गाजरगवतामुळे ॲलर्जी, डेंग्यू, मलेरियाची भीती

गाजरगवतामुळे ॲलर्जी, डेंग्यू, मलेरियाची भीती

googlenewsNext

--

ओला दुष्काळ जाहीर करण्याची केली मागणी

लोणार : तालुक्यामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, अनेक गावात नदी, नाले, ओसंडून वाहू लागले आहेत. नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्याच्या घटना अनेक गावांत घडल्या आहेत. त्यामुळे उभे पीक सडू लागले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.

--

बस थांब्याऐवजी भलत्याच ठिकाणी उभारले प्रवासी निवारे

देऊळगाव राजा : सोलापूर ते मलकापूर महामार्गावर अंढेऱ्यासह विविध ठिकाणच्या बसथांब्यांवर प्रवासी निवारे उभारण्याऐवजी थांब्यापासून दूर अंतरावर निवारे तयार करण्यात आले आहेत. चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे परिसरातील ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. बसची प्रतीक्षा करीत बसणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारा बांधणे गरजेचे आहे.

Web Title: Fear of allergies, dengue, malaria due to carrot grass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.