शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदात्या बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 12:17 IST

झोपेची गोळी देऊन नराधमाने मुलीचे सातत्याने लैंगिक शोषण केले. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअंढेरा : जन्मदात्या बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा पोलिस स्टेशनअंतर्गत असलेल्या एका गावात मंगळवारी उघडकीस आली. झोपेची गोळी देऊन नराधमाने मुलीचे सातत्याने लैंगिक शोषण केले. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.मुलगी आणि वडिलांच्या नात्याला जगात तोड नाही. मात्र बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना मंगळवारी उघडकीस आली. अंढेरा पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या एका गावातील मुलगी सहा वर्षाची असताना तिच्या आईचे निधन झाले. त्यामुळे ती मुलगी आपल्या वडीलांकडे राहत होती. काही दिवसांनी त्या व्यक्तीने दुसरा विवाह केला. मात्र दुसऱ्या पत्नीसोबत त्याचे फारशे जमत नसल्याने पत्नी त्याला सोडून माहेरी गेली. अल्पवयीन मुलगी, वडीलांसह तिच्या आजीजवळ राहून शिक्षण घेत होती. दरम्यान, २ डिसेंबर रोजी अल्पवयीन मुलगी चिखली येथे रडत बसलेली होती. काही सामाजिक कार्यकर्त्यांना रडत बसलेली मुलगी दिसली. त्यांनी तिला थेट पोलीस स्टेशनला नेले. मुलीने पोलिसांना सांगितले की, दोन महिन्यांपासून वडील जबरदस्तीने वारंवार बलात्कार करीत आहेत. त्रास होत असल्याने आत्याला वडिलांची हकीकत सांगण्यासाठी गेली तर आत्याने मारहाण केली. पोलिसांनी मुलीला रात्रभर पोलीस स्टेशनला ठेवले. दरम्यान, ३ डिसेंबर रोजी अंढेरा पोलीसांच्या स्वाधीन केले. अंढेरा पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांसह गुपित चौकशी केली. ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी आरोपी वडिलावर कलम ३७६, पोस्को बाल लैंगिक अत्याचार अपराध कलमानुसार गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक केली आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार