शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ई क्लास जमिनीवरील अतिक्रमणाची नोंद घेण्यासाठी उपोषण

By ब्रह्मानंद जाधव | Updated: August 24, 2023 18:06 IST

लोणार तालुक्यामध्ये असलेल्या गोरगरीब लोकांनी शासकीय ई क्लास गायरान जमिनीवर असणारे दगड, काटेरी झुडपे काढून पडीक असलेल्या जमिनी सुपीक बनविल्या आहेत.

लोणार (बुलढाणा) : तालुक्यातील अतिक्रमणधारक शेतमजुरांच्या अतिक्रमणाची अतिक्रमण नोंदवहीत नोंद घ्यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २४ ऑगस्टपासून लोणार येथे उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. लोणार तालुक्यामध्ये असलेल्या गोरगरीब लोकांनी शासकीय ई क्लास गायरान जमिनीवर असणारे दगड, काटेरी झुडपे काढून पडीक असलेल्या जमिनी सुपीक बनविल्या आहेत. या सुपीक जमिनीवर या शेतमजूर, भूमिहीन कष्टकरी कुटुंबांचे तसेच त्यांच्या मुलाबाळांचे शिक्षण, संगोपन व उदरनिर्वाह होतो. अशा सर्व शेतमजूर भूमिहीन असणाऱ्या लोकांनी केलेल्या अतिक्रमित जमिनीची नोंद तलाठी हे अतिक्रमण नोंदवहीत घेत नाहीत. वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत या अतिक्रमणाची माहिती पोहोचवत नाहीत.

 अशा अतिक्रमणांची नोंद अतिक्रमण नोंदवहीत घेण्यास तलाठ्यांना आदेश द्यावे, अशी मागणी ११ ऑगस्ट रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. परंतु, अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी युवा शाखेच्या वतीने युवा तालुकाध्यक्ष गौतम गवई, महासचिव पवन अवसरमोल यांच्यासह अतिक्रमणधारकांनी लोणार तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते महेंद्र पनाड, तालुकाध्यक्ष दिलीप राठोड, दीपक अवसरमोल, नरेंद्र सरदार, रमेश आंधळे, रमेश प्रधान, प्रवीण मोरे उपसरपंच गायखेड, अभिमान मोरे, सर्जेराव मोरे, दामोदर खोटे, विकास मोरे, अक्षय जाधव, जीवन अंभोरे, आकाश प्रधान, मालताबाई साठे, मीना खोटे, आदींसह अतिक्रमणधारक उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणा