शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

खामगाव तालुक्यात गळफास लावून शेतकऱ्याची आत्महत्या

By अनिल गवई | Updated: November 14, 2023 16:16 IST

बाळू पंढरी वानखेडे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

खामगाव: बँकेचे कर्ज फेडण्यासाठी पैसे नसल्याच्या कारणामुळे एका ५१ वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथे उघडकीस आली. बाळू पंढरी वानखेडे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत देवानंद धोंडू जाधव यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, बाळू पंढरी वानखेडे आणि त्यांची पत्नी हिंगणा कारेगाव येथील शेत शिवारातील शेतीची वहिती करीत होते. या शेतीच्या मशागतीसाठी मृतक शेतकरी बाळू वानखेडे यांनी एका राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज घेतले होते. नापिकीमुळे कर्जाचा भरणा करण्यास ते असमर्थ ठरले. त्यामुळे आर्थिक विंवचनेतून कर्जबाजारी शेतकर्याने आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले. या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास शिवाजी दळवी करीत आहेत.

टॅग्स :khamgaonखामगावfarmer suicideशेतकरी आत्महत्या