शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

नांद्रा परिसरात कपाशीवरील बोंडअळीने शेतकरी त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 01:09 IST

नांद्रा: सध्या कपाशी पिकावर बोंडअळीचे मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण होत  असून, यामुळे कपाशी पिकाचे नुकसान होत आहे. नांद्रा परिसरातील पिकांवर  किडीचा प्रादुर्भाव वाढतच आहे. परिणामस्वरूप आर्थिक अडचणीने हैराण  असलेला शेतकरी कपाशी पिकाच्या नुकसानीने त्रस्त झाला आहे.

ठळक मुद्देनांद्रा परिसरात कपाशीवर वाढला किडींचा प्रादुर्भाव 

लोकमत न्यूज नेटवर्कनांद्रा: सध्या कपाशी पिकावर बोंडअळीचे मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण होत  असून, यामुळे कपाशी पिकाचे नुकसान होत आहे. नांद्रा परिसरातील पिकांवर  किडीचा प्रादुर्भाव वाढतच आहे. परिणामस्वरूप आर्थिक अडचणीने हैराण  असलेला शेतकरी कपाशी पिकाच्या नुकसानीने त्रस्त झाला आहे.कपाशी पिकावर शेंदर्‍या बोंडआळीने मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण करून क पाशी पीक उद्ध्वस्त केले आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या कपाशी उत्पादनात मोठया  प्रमाणात घट झाली असून, यामुळे त्यांना या वर्षीसुद्धा आर्थिक संकटांना सामोरे  जावे लागत आहे. कृषी विभागाचा शेतकर्‍यांशी वाढलेला दुरावा व  त्यांच्याकडून मार्गदर्शनाचा अभाव यांचाच हा परिणाम असल्याचे शेतकरी  वर्गात बोलले जात आहे. बोंडआळीचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी शेतकरी बाजारात मिळेल ती  महागडी कीटकनाशके आणून फवारत आहेत; परंतु त्याचा आळीवर काहीच  परिणाम होत नसल्याने  शेतकर्‍यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच  आहेत. सर्व उपाय करूनही कपाशी पीक हातचे गेल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती