शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनेचे नेते हासनराव देशमुख यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:36 IST

बुलडाणा: तालुक्यातील तराडखेड येथील शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य, विनायका सिड्चे मालक डॉ. हासनराव शंकरराव देशमुख यांचे २४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६.३0 वाजता हृदयविकाराने निधन झाले.

ठळक मुद्दे सायंकाळी फिरण्यासाठी गेले असता आला हृदयविकाराचा झटकाउपचारांपूर्वीच मालवली प्राणाज्योत

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: तालुक्यातील तराडखेड येथील शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य, विनायका सिड्चे मालक डॉ. हासनराव शंकरराव देशमुख यांचे २४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६.३0 वाजता हृदयविकाराने निधन झाले. सायंकाळी फिरण्यासाठी गेले असता त्यांना चक्कर आल्याने सोबतच्या काही सहकार्‍यांनी त्यांना त्वरित सहयोग हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. मृत्यूसमयी ते ७0 वर्षांचे होते. सोमवारी तराडखेड येथे सकाळी १0 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  डॉ. हासनराव देशमुख यांची शेती तज्ज्ञ म्हणून ओळख होती. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांनी स्वातंत्र भारत पक्षातर्फे १९९५ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यांच्या निधनामुळे शेतकरी संघटनेचा सच्चा आंदोलक, शरद जोशी यांचे खंदे सर्मथन गमावल्याची प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे राज्यकार्यकारिणी सदस्य नामदेवराव जाधव, डॉ. बाबुराव नरोटे, नरेश शेळके यांनी व्यक्त केली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा विनायका सिड्सचे व्यवस्थापकीय संचालक अँड. सुनील देशमुख, दोन मुली, सून, नात, नातू असा आप्त परिवार आहे.- 

टॅग्स :buldhanaबुलडाणा