शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
2
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
3
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
4
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
5
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
6
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
7
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
8
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
9
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
10
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
11
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
12
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
13
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
14
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
15
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
16
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
17
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
18
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
19
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना

धान्य विक्री करताना सांगावी लागेल जात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 12:07 PM

Buldhana News, Farmer शेतीच्या माहितीसोबतच शेतकऱ्याला त्याची जात विचारली जाणार आहे.

- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : भरड धान्य खरेदी योजनेंतर्गत धान्याची विक्री शासनाला करताना संबंधित केंद्रात शेतीच्या माहितीसोबतच शेतकऱ्याला त्याची जात विचारली जाणार आहे. ती माहिती केंद्र शासनाला सादर करण्यासाठी गोळा केली जात आहे. त्यानुसार शेतकऱ्यांचे वर्गिकरण केले जाईल, असे पत्र केंद्राने राज्याला दिले आहे.किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गंत खरिप हंगाम २०२०-२१ मध्ये भरडधान्य खरेदी योजना १ आॅक्टोबरपासून सुरू करण्याचा आदेश देण्यात आला आहे. राज्यात महाराष्ट्र स्टेट को-आॅप मार्केटिंग फेडरेशन, राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ यांच्यामार्फत खरेदी केली जाणार आहे. त्यानुसार ज्वारी, बाजरी मका, धान, रागी या भरड धान्याची खरेदी या संस्थांकडे देण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यात उत्पादित होणाºया भरडधान्याची खरेदी करण्यासाठी आवश्यकतेनुसार केंद्राची निर्मिती संबंधित जिल्हाधिकारी करणार आहेत. प्रत्येक केंद्र व त्याठिकाणी जोडली जाणारी गावेही निश्चित केली जाणार आहेत. त्या केंद्रात धान्य विक्री करण्यासाठी येणाºया प्रत्येक शेतकºयाची माहिती गोळा केली जाणार आहेत. तसेच धान्याचे उत्पादन तपासण्यासाठी शेतीचे कागदोपत्री पुरावेही घेतले जातील. जमिनीचा आठ-अ द्यावा लागणार आहे. सोबतच शेतकºयांना त्यांच्या जातीचे स्वयंघोषणापत्रही द्यावे लागणार आहे.

 

 

 

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी