शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
5
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
6
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
7
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
8
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
9
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
10
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
11
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
12
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
13
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...
14
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
15
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
16
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
17
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
18
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
19
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
20
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!

विष प्राशन करून शेतक-याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 01:03 IST

लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथील ५२ वर्षीय शेतक-याने शेतात विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देकर्जमाफीच्या प्रतीक्षेतच घेतले विष

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगाव कुंडपाळ : लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथील एका ५२ वर्षीय शेतकºयाने आपल्या शेतात विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या देण्याची घटना २९ जुलै रोजी उघडकीस आली.रामकिसन गाढवे २८ जुलै रोजी दे. कुंडपाळ चिंचोली सांगळे शिवशेजारील शेतात गोठ्यावर रात्री झोपायला जातो असे म्हणून घरून गेले होते. शनिवारी सकाळी त्यांचा भाऊ उद्धव साहेबराव गाढवे हे आपल्या शेतात सकाळी गेले असताना त्यांना गोठ्यासमोर रामकिसन यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती पो.पा. आसाराम खोमणे, कोतवाल नरवाडे, सरपंच पती लक्ष्मण सरकटे, उपसरपंच बबनराव सरकटे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा तपास पो.काँ. साहेबराव इंगळे पो.स्टे. लोणार हे करत आहेत.मृतक शेतकरी रामकिसन गाढवे यांच्यावर बँकेचे सव्वा लाख रुपयांचे कर्ज होते. कर्जमाफी होईल, अशी त्यांना आशा होती. तसेच नव्याने बँकेकडून शासनाने जाहीर केलेली १० हजारांची मदत मिळेल या आशेने त्यांनी बँकेतून शेतात येऊन औषध फवारणीचे काम केले होते; मात्र कर्जमाफीला विलंब झाल्याने त्यांनी विष प्राशन केले.सदर घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सून, पत्नी, भाऊ वडील असा बराच मोठा आप्त परिवार आहे.