शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शेतीचा वाद; मुलानेच केली आईला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:59 IST

अंढेरा  पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या चिखली तालुक्यातील मिसाळवाडी येथील ७२ वर्षीय रुक्मिणाबाई मिसाळ या वृद्धेस तिचा मुलगा आणि सुनेने बेदम मारहाण केली.

ठळक मुद्देचिखली तालुक्यातील मिसाळवाडी येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअंढेरा : अंढेरा  पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या चिखली तालुक्यातील मिसाळवाडी येथील ७२ वर्षीय रुक्मिणाबाई मिसाळ या वृद्धेस तिचा मुलगा आणि सुनेने बेदम मारहाण केली.वडिलोपाजिर्त शेती दहा एकर असताना रुक्मिणा मिसाळ या हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यांना उदरनिर्वाहासाठी गट क्र.३१ मध्ये ३५ आर जमीन दिली आहे; पण या जमिनीचा वाद वारंवार होत असताना सोयाबीनची सुडी का काढता, अशी विचारणा करण्यास गेली असता, १0 नोव्हेंबर रोजी ११ वाजता शेतात स्वत:च्या आईला मुलगा भीमराव मिसाळ, रमेश मिसाळ, सरिता अशोक मिसाळ, बेबी मिसाळ, मालता मिसाळ यांनी त्यांना मारहाण केली. यावेळी सुरेश मिसाळ याने अंढेरा पोलीस स्टेशनला तक्रार देऊन फिर्याद नोंदविली व आईला पुढील उपचारासाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालय बुलडाणा येथे दाखल केले.संबंधित प्रकाराची तक्रार अंढेरा पोलीस स्टेशनला असतानासुद्धा तपास अधिकारी पोहेकाँ पोफळे यांच्या हलगर्जीमुळेच झाला असून, अशा आशयाची तक्रार त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बुलडाणा येथे केली आहे. वरिष्ठांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कायदेशीर कारवाई करून रूक्मिणाबाई मिसाळ यांना न्याय द्यावा, अशी मागणी आहे. या प्रकरणात पोलीस संबंधिताविरोधात कारवाई करण्याची प्रक्रिया करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा