शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

विस्तारीकरणात जोड रस्त्यांनाही वगळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 12:06 IST

Khamgaon News महामार्गावरील विविध गावांना जोडणारे  जोड रस्ते आणि शेत रस्त्यांबाबत कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: महामार्गाचे बांधकाम अतिशय सुमार दर्जाचे होत असल्याची ओरड कायम असतानाच, महामार्गावरील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना तसेच शेतरस्त्यांना  वगळून विस्तारीकरण केल्या जात आहे. त्यामुळे महामार्गावरील अनेक गावांमध्ये रस्ता कामाबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.खामगाव-बुलडाणा-अजिंठा महामार्गाचे विस्तारीकरण करताना महामार्गावरील विविध गावांना जोडणारे  जोड रस्ते आणि शेत रस्त्यांबाबत कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे  ग्रामस्थांना  खोदकामातून आपली वाहने बाहेर काढावी लागतात. गावातून महामार्गावर वाट काढताना प्रामुख्याने शेतकऱ्यांना तसेच शेतमजुरांना चांगलाच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे महामार्गावरील शिरसगाव, गोंधनापूर, कंझारा, रोहणा आदी ठिकाणचे ग्रामस्थ  त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण (पीडब्ल्यू डी)चे कार्यकारी अभियंता रावसाहेब झाल्टे यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाही.

निकृष्ट दर्जाच्या रस्ता कामाविरोधात आंदाेलन !खामगाव-बुलडाणा-अंजिठा महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील विविध गावांमधील शेतकरी सामान्यांमध्ये प्रचंड रोष खदखदत आहे. शेतकऱ्यांनाही त्रास होत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लवकरच रस्ता कामा विरोधात जनआंदोलन उभं राहणार असल्याची चर्चा आहे.रस्त्याचे काम दर्जेदार करण्याची गरज आहे. 

रस्त्याचे विस्तारीकरण करताना शेत रस्त्याजवळ पोच रस्ता ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ये-जा करताना त्रास होतो. तसेच खोल खड्डयांमुळे जनावरे खड्ड्यात पडून जखमी होत आहेत.- अनंता पाटीलशेतकरी, दिवठाणा.

टॅग्स :khamgaonखामगावNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6