शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

उत्कृष्ट मूर्तिकार आठवे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार

By admin | Updated: April 25, 2017 20:03 IST

देऊळगावराजा : मूर्तिकार योगेश आठवे यांना मुख्यमंत्री आणि राज्यमंत्र्याच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कारने मुंबई येथे सन्मानित करण्यात आले.

देऊळगावराजा : राज्यस्तरीय उत्कृष्ट पर्यावरणपूरक मूर्तिकार पुरस्कारासाठी मुर्तीकार योगेश आठवे यांची निवड झाली असून, त्यांना मुख्यमंत्री आणि राज्यमंत्र्याच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कारने मुंबई येथे नुकतेच सन्मानित करण्यात आले.लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी दिलेल्या "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" या घोषणेच्या शताब्दी वर्षानिमित्त सर्वाजनिक लोकमान्य गणेशोत्सव अभियांनार्तगत गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन तालुका, जिल्हा, आणि विभागीय स्तरावर करण्यात आले होते. मूर्तीकारांचा पारितोषीक वितरण समारंभ मुुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, संजय पाटील तथा मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला. बुलडाणा जिल्हास्तरीय गणेशोत्सव मुर्तीकार प्रा.योगेश आठवे यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषीक घोषीत करण्यात आले आणि त्याना सन्मानपत्र ३० हजार रूपयेचे धनादेश प्रदान करण्यात आले.