शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा 'नीट'; बाहेर नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 11:37 IST

नीट’साठी विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये, यासाठी यंदा प्रथमच तालुकास्तरावर परीक्षा केंद्र देण्यात आले होते.

- ब्रह्मानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ‘नीट’परीक्षा १३ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाकडून मोठ्या उपाययोजना करण्यात आल्या. परंतू परीक्षा केंद्रासमोरच फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. त्यामुळे परीक्षा केंद्राच्या आत नियम, बाहेर उल्लंघन असे चित्र परीक्षा केंद्रावर दिसून आले. पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाची भीती निर्माण झाली आहे. ‘नीट’साठी विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये, यासाठी यंदा प्रथमच तालुकास्तरावर परीक्षा केंद्र देण्यात आले होते.

असे झाले उल्लंघन...परीक्षा संपल्यानंतर एकावेळी योग्य पद्धतीने बाहेर जाण्याची परवागनी देणे आवश्यक होते. परंतू काही केंद्रावर एकाच वेळी अनेक विद्यार्थी बाहेर पडले त्यामुळे परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर गर्दी झाली होती. मुलांची तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांने पीपीइ कीट घातलेली नव्हती.

१९ केंद्र, पाच हजार ४४२ विद्यार्थीनॅशनल इलिजिबिलीटी कम एंट्रेंस टेस्ट (नीट) बुलडाणा जिल्ह्यात एकूण १९ केंद्रावर घेण्यात आली. त्यासाठी ५ हजार ४४२ विद्यार्थी होते. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता दोन दिवसांपासून केंद्रावर नियोजन सुरू होते. जिल्ह्यातील १९ परीक्षा केंद्रावरील सर्व दारांचे हँडल, जिना रेलिंग, लिफ्ट बटणे आदींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. दोन दिवसांपासूनच ही सर्व व्यवस्था होत असताना ऐन परीक्षेच्या दिवशी मात्र वाढत्या गर्दीने गोंधळ उडाल्याचे दिसून आले.

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाexamपरीक्षा