शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव न्यायालयात व्हिसीद्वारे नोंदवला पुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 12:01 IST

खामगाव येथील अतीरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात लॉकडाऊन नंतर प्रथमच व्हिसी द्वारे पुरावा नोंदविण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : खामगाव येथील अतीरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात लॉकडाऊन नंतर प्रथमच व्हिसी द्वारे पुरावा नोंदविण्यात आला.२३ जून २०२० रोजी तब्बल तिन महिन्यानंतर पहिल्यांदा वि. अतीरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर डी देशपांडे खामगांव यांनी बाल लैंगिक अत्याचाराच्या अतिमहत्वाच्या प्रकरणात, प्रकरणातील तपास अधिकारी, श्रीमती रूपाली दरेकर सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर यांचा पुरावा व्हिसी द्वारे नोंदविला. त्याकामी अति. शासकिय अभियोक्ता रजनी बावस्कार, आरोपीचे वकील श्री. व्हि, वाय. देशमुख, न्यायालयीन कर्मचारी कनिष्ठ लिपीक प्रविणखडसे, स्टेनोग्राफर धनंजय म्हात्रे, संगणक तंत्रज्ञ प्रशांत जोहरे,जितुसिंग बिल्लारे,व स्वप्निल बोचरे यांचे विशेष सहकार्य लाभले.१७ मार्च २० रोजी वि. उच्चन्यालयाचे कोव्हीड १९ च्या धरतीवर आलेल्या आदेशा नुसार कामकाज थांबले व कोरोना व्हायरस मुळे आलेल्या व्यत्ययामुळे थांबलेला पुरावा आज तब्बल तिन महिन्यानंतर पुर्ण झाला. वि. उच्चन्यालयाचे आदेशानुसा लॉकडावून च्या काळात केवळ अतिआवश्यक प्रकरण जसे की जमानत अर्ज,रिमांड,इत्यादी वगळता सर्व न्यायालयिन कामकाज कोरोना विषाणुच्या प्रदुर्भाव टाळण्याच्या अनुशंगाने बंद होते.. आणि त्यामुळे प्रकरणातील पुरावा नोंदविण्याचे कामकाज थाबलेले होते.. परंतु दिर्घकालीन लाकडावून असल्याने पुर्णत: हटवणे सद्या तरी शक्य नाही, म्हणुन सर्व बाबींचा विचार करून वि. उच्च न्यायालयाने ८ जुन २० पासुन न्यायालयिन कामकाज सकाळी १०.३० ते १.०० व दुपारी २.३० ते ५.३० असे दोन पाळ्यांमधे सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहे. तसेच शक्यतोवर फियार्दी, आरोपी, व पक्षकार यांना न्यायालयात न बोलवता व्हिडीओ कान्फरंसी द्वारे पुरावा नोंदविण्याचे परवानगी व तसे निर्देश वि उच्च न्यायालयाने घालून दिले आहेत. त्यानुसार अतिमहत्वाच्या प्रकरणात पुर्ववत कामकाज सुरू करण्यात आले.

टॅग्स :khamgaonखामगावCourtन्यायालय