शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक शेतकऱ्याने एक झाड लावावे - आमदार संजय कुटे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 14:41 IST

त्येक शेतकरी बांधवाने एक तरी झाड आपल्या शेतातील बांधावर लावावे असे आवाहन आमदार डॉ. संजय कुटे यांनी केले. 

ठळक मुद्दे१३ कोटी वृक्षलागवड उपक्रमाचा शुभारंभ रविवारी सकाळी ११ वाजता राजूरा, बीट हनवतखेडमध्ये डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते झाला. त्यांनी ग्रामस्थांना वृक्षारोपणाचे सांगत प्रत्येकाने आपल्या शेताच्या बांधावर वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले.

धानोरा ता. जळगाव जामोद :  निसर्ग आणि पर्यावरण हेच जीवनाचे आधार आहे. वृक्ष नाही तर जीवन सुद्धा नाही. वृक्ष कमी होत असल्याने त्याचे गंभीर परिणाम आपणास दिसायला लागले आहेत. वृक्ष नष्ट होत असल्यामुळे पाऊस सुद्धा पडत नाही. पाऊस नसल्याने शेतीची मोठी हानी होत आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवाने एक तरी झाड आपल्या शेतातील बांधावर लावावे असे आवाहन आमदार डॉ. संजय कुटे यांनी केले. वृक्षारोपणाच्या हरित महाकुंभात जळगांव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात रविवारी, १ जुलैरोजी वनमहोत्सवानिमित्य ‘चला वृक्षारोपण करुया, महाराष्ट्राचे भविष्य हरित करुया’ हा नारा घेवुन १३ कोटी वृक्षलागवड उपक्रमाचा शुभारंभ रविवारी सकाळी ११ वाजता राजूरा, बीट हनवतखेडमध्ये डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते झाला. यावेळी वृक्षारोपणाचे महत्व सांगतांना ते बोलत होते. प्रारंभी आ.डॉ.संजय कुटे यांनी वृक्षपूजा करून मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना वृक्षारोपणाचे सांगत प्रत्येकाने आपल्या शेताच्या बांधावर वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. यावेळी उमपूर ग्रामपंचायतच्या सरपंच रेवती राजकुमार गौतम यांच्यासह जिल्हा परिषद सदस्या मंजुषाताई तिवारी,आसलगांव पं.स.सदस्य, एकनाथ वनारे, तहसिलदार डॉ.शिवाजी मगर,  जळगांव (जा.)  चे ठाणेदार प्रदिप साळुंके ,वनपरिक्षेत्र अधिकारी कांबळे, त्यांचे सर्व सहकारी , मंजितसिह शीख, इतर विभागाचे सरकारी कर्मचारी,  सन्मान टीमचे स्वयंसेवक व धानोरा ,वडगाव,हणवतखेड, उमापूर  चारबन,गारपेट व राजुरा आदी गावातील नागरिकांची उपस्थिती होती.

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदbuldhanaबुलडाणा