शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विनापरीक्षा पासच्या निर्णयाला इंग्रजी शाळांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 11:47 IST

English schools oppose the decision to pass the exam: विनापरीक्षा वरच्या वर्गात प्रवेश देणे म्हणजे गुणवत्तेशी तडजोड करण्यासारखे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. असे असले तरी खासगी इंग्रजी शाळांनी त्याला विरोध केला आहे. वर्षभर वर्गांना उपस्थित नसणाºया विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात घेणार नाही असा पुनरुच्चार केला आहे.कोरोना व लॉकडाऊनमुळे गेले वर्षभर शाळा बंद राहिल्या. या काळात ऑनलाईन वर्ग सुरू राहिले. डिसेंबरनंतर टप्याटप्याने आॅफलाईन वर्गही सुरू झाले. पण अनेक विद्यार्थी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही वर्गांना अनुपस्थित राहिले. त्यांना वरच्या वर्गात प्रवेश देणे म्हणजे गुणवत्तेशी तडजोड करण्यासारखे आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे न भरून येणारे शैक्षणिक नुकसान होणार आहे. पहिली ते आठवीच्या परीक्षा ऑनलाईन स्वरुपात घेण्याची तयारी असताना परीक्षा न घेण्याचा शिक्षणमंत्र्यांचा निर्णय दुर्दैवी आहे. या निर्णयामुळे सलग दुसºया वर्षी मुलांचे मूल्यमापन होणार नाही. यामुळे चुकीचा पायंडा पडत आहे. राज्यातील प्रत्येक शाळेत १० ते १५ टक्के विद्यार्थी संपूर्ण वर्षभर गैरहजर आहेत. त्यांना पुढील वर्गात प्रवेश न देणे योग्य नाही. त्यांच्याकडून कोणतेही वेगळे किंवा अतिरिक्त शुल्क न घेता त्यांना यावर्षीदेखील त्याच वर्गात प्रवेश दिला जाईल. खुद्द अनेक पालकदेखील आपल्या मुलाला पुन्हा जुन्याच वर्गात बसविण्याची विनंती करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावEducationशिक्षणSchoolशाळा