शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनीअरिंग आॅनलाइन प्रवेश परीक्षेला सापडला मुहूर्त; २ ते १३ मेदरम्यान होणार प्रवेश परीक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 17:00 IST

बुलडाणा: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणारी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी होणारी सामायिक प्रवेश परीक्षा गतवर्षी आॅफलाइन घेण्यात आली होती.

बुलडाणा: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणारी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी होणारी सामायिक प्रवेश परीक्षा गतवर्षी आॅफलाइन घेण्यात आली होती. मात्र यावर्षी आॅनलाइन प्रवेश परीक्षेला मुहूर्त मिळाला आहे. २ ते १३ मे या कालावधीत ‘एमएचटी सीईटी’ ही परीक्षा आॅनलाइन होणार आहे. या कक्षातर्फे विविध १६ अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाºया परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून त्यामुळे विद्यार्थी तयारीला लागल्याचे दिसून येत आहे.   राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने प्रथम वर्ष इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र, कृषीच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी होणारी एमएचटी-सीईटी ही सामायिक प्रवेश परीक्षा आॅनलाइन घेण्याचे नियोजन  केले आहे. २०१९ मध्ये मे महिन्याह्या या परीक्षा होणार असून त्याचा कालावधी १६ ते २० दिवसांचा राहणार आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यता येणारी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी होणारी सामायिक प्रवेश परीक्षा सुद्धा यंदा २ ते १३ मे या कालावधीत आॅनलाइन होणार आहे. राज्यातील इंजिनीअरिंग तसेच निमवैद्यकीय सेवा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी ‘एमएचटी-सीईटी’ ही परीक्षा देतात. राज्य प्रवेशपरीक्षा कक्षातर्फे ही परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा आॅनलाइन करावी, अशी सूचना राज्य सरकारने कक्षाला २०१७ मध्ये केली होती. मात्र त्यावेळेस पूर्वतयारी न झाल्याने आॅफलाइन परीक्षा घेण्यात आली होती. परंतू यावर्षी ह्या परीक्षा आॅनलाईन  घेण्याचे नियोजन करण्यात आले असून काही महत्त्वाच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यात इंजिनीअरिंग (एमएचटी सीईटी)  २ ते १३ मे, एमएमएस परीक्षत्त ९ व १० मार्च,  एमसीए  २३ मार्च व लॉ (पाच वर्षे) २१ एप्रिल रोजी होणार आहे. हे प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक संबंधीत संकेतस्थळावर आॅनलाइन जाहीर करण्यात आले आहे. 

 अभिप्राय प्रश्नावलीयापूर्वी सीईटी आॅफलाइन पद्धतीने घेण्यात येत होती. मात्र, आता सीईटी आॅनलाइन घेण्याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षकतज्ज्ञ यांच्याकडून प्रतिक्रिया मागविण्यात आल्या होत्या. त्यासाठी सीईटी सेलने या संकेतस्थळावर माहितीसह दहा प्रश्नांची प्रश्नावली प्रसिद्ध केली होती. ही प्रश्नावली विद्यार्थी, पालक, शिक्षकतज्ज्ञ यांना भरण्यासाठी उपलब्ध केलेली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाexamपरीक्षा