शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीवर अतिक्रमण; महिलेचे पार्थिव ठेवले पालिकेच्या आवारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 11:19 IST

Deulgaon Raja कुटुंबिय व नागरिकांनी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच मृत महिलेचे पार्थिव ठेवल्याने पालिका प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगाव राजा: कोष्टी समाजाच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण झाल्यामुळे शहरातील दुर्गापुरा भागातील मृत पावलेल्या ८२ वर्षीय महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा पेच निर्माण झाला. परिणामी १३ आॅक्टोबर रोजी संतप्त कुटुंबिय व नागरिकांनी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच मृत महिलेचे पार्थिव ठेवल्याने पालिका प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.देऊळगाव राजा येथील सत्यभामा जनार्धन येलगिरे या महिलेचे वृद्धापकाळामुळे निधन झाले. मात्र अधिकृत स्मशानभूमीवर पक्के अतिक्रमण वाढल्याने अंत्यसंस्कारासाठी जागाच उपलब्ध झाली नाही. त्यामुळे अंत्यविधी करण्याची समस्या निर्माण झाल्याने पेच निर्माण झाला होता. गेल्या १५ वर्षापासून कोष्टी समाजासाठी असलेल्या स्मशानभूमीवर झालेले अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी समाजाच्या वतीने तहसिलदार तथा मुख्याधिकारी यांच्याकडे वारंवार अर्ज करूनही अतिक्रमण काढण्यात आले नाही. मंगळवारी वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने स्मशानभूमीत अतिक्रमणामुळे अंत्यसंस्कार कोठे करायचे अशी समस्या निर्माण झाली. त्यामुळे मृत महिलेच्या नातेवाीकांनी पालिका कार्यालयाच्या आवारातच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली.परिस्थितीचे गांभिर्य पाहता सहाय्यक पोलिस निरीक्षक मधुसुदन घुगे यांनी नागरिकांची समजूत काढून त्यांना शांत करत सहकार्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले. मुघ्याधिकारी निवेदिता घार्गे यांनीही या प्रस्नी लेखी आश्वासन देताच नागरिक शांत झाले. मात्र या सर्व प्रक्रियेत मृत वृद्ध महिलेचे पार्थिव हे पालिका कार्यालयासमोर तीन तास ठेवण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली होती. 

लेखी आश्वासनानंतर सुटला पेचतहसिलदार सुटीवर असल्याचे कारण सांगत मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी पालिका कार्यालयासमोर आलेल्या जमावाची समजूत काढून लेखी आश्वासन दिल्यानंतर मृत महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे, धर्मराज हनुमंते, रविय येलगिरे, नगरसेवक विजय उपाध्ये, शारदा जायभाये, दीपमाला गोमधरे, हनीफ शहा, इस्माईल बागवान, अतिश कासारे यांच्यासह नवनाथ गोमधरे यांनी मध्यस्थी करून प्रकरण हाताळले. मात्र अद्यापही कोष्टी समाजाच्या आरक्षीत स्मशान भूमीच्या जागेचा वाद कायम आहे.

टॅग्स :Deulgaon Rajaदेऊळगाव राजाbuldhanaबुलडाणा