शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

समाजाच्या कल्याणासाठी सेवा-समर्पणाचा अंगीकार करा - देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 13:58 IST

विद्यार्थ्यांनी समाजाच्या कल्याणासाठी समर्पण भावनेने झटावे, असे प्रतिपादन  शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप देशमुख यांनी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव :  समाजातील दु:खीतांच्या वेदना वेचल्यास वेद वाचण्याचीही गरज नाही. कुणालाही दु:ख न देता विश्व कल्याणाची संकल्पना संत ज्ञानेश्वरांनी अंगिकारली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समाजाच्या कल्याणासाठी समर्पण भावनेने झटावे, असे प्रतिपादन  शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप देशमुख यांनी येथे केले.

आंबेटाकळी येथील जागृती ज्ञानपीठमध्ये आयोजित ‘संस्कार-सेवा-समर्पण’या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागृती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक राऊत होते. प्रमुख व्याख्याते म्हणून शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे निरिक्षक रविंद्र देशमुख यांची तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक अमोल भाकरे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी देशमुख पुढे म्हणाले की, जीवनात दुसºयांच्या वेदना आणि दु:ख वेचले की आयुष्यात कशाचीही कमी पडणार नाही. आई-वडिलानंतर गुरूजनांचा आदर केल्यास जीवन सफल होते. असे ते म्हणाले. संचालन अंजली काळणे या विद्यार्थीनीने केले. आभार धनश्री टिकार हीने मानले.

टॅग्स :khamgaonखामगावcultureसांस्कृतिक