शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संयमाचा अंगीकार करा - मुनीविशेष

By admin | Updated: April 6, 2016 00:24 IST

५ ते १९ एप्रिल दरम्यान बुलडाणा येथील दिगंबर जैन मंदिरात मुनीश्रीच्या विशेष प्रवचनाचे आयोजन.

बुलडाणा : समाजात वावरताना मनुष्यांनी भक्ती, तप, त्याग, साधना, सम र्पण व संयम आदी गुणांचा अंगीकार केला पाहिजे, असे मौलिक मार्गदर्शन मुनिश्री १0८ विषेशसागर महाराज यांनी काढले. ४ एप्रिल रोजी मुनिश्रीचे बुलडाणा शहरात आगमन झाले. यावेळी जैन मंदिरात आयोजित प्रवचन कार्यक्रमातून ते बोलत होते.मुनीश्री म्हणाले की, मनुष्य जन्माने परमात्मा बनत नाही, तर तो प्रबळ पुरुषार्थामुळे परमात्मा बनतो, जर दृष्टी सम्यक असती तर पापीसुद्धा सज्जन बनु शकतो. त्यामुळे जीवन जगताना नेहमीच ईश्‍वर भक्तीची कास धरून मार्गक्रमण करा, असे मुनीश्री विशेष सागर यांनी यावेळी सांगितले. यामुळे मोठय़ा संख्येत शहरातील जैन बांधव उपस्थित होते. जैन धर्मीयांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त ५ ते १९ एप्रिल दरम्यान रोज सकाळी ८ आणि दुपारी ३ वाजता स्थानिक दिगंबर जैन मंदिर येथे मुनीश्रीच्या विशेष प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे, तरी याचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रप्रभु दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट यांनी केले आहे.