शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव तालुक्यातील १० ग्रामपंचायतींमध्ये निधीचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 12:44 IST

दोषी असलेल्या संबंधित सरपंच, सचिवांकडून रक्कम वसुलीची कारवाई पंचायत विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : तालुक्यातील १० ग्रामपंचायतींमध्ये विविध योजनांचा विकास निधी खर्च करताना ११ प्रकरणांत अपहार झाल्याचे लेखा परिक्षणात उघड झाले. याप्रकरणी दोषी असलेल्या संबंधित सरपंच, सचिवांकडून रक्कम वसुलीची कारवाई पंचायत विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.ग्रामपंचायतींमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध विकास योजनांमध्ये सरपंच, सचिवांकडून आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकार सातत्याने घडतात. त्यामध्ये बºयाच वर्षांपूर्वी असलेल्या संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, जवाहर रोजगार योजना, वित्त आयोगाचा निधी, रोजगार हमी योजना यासह शासकीय अनुदानाच्या रकमेचा समावेश आहे. योजना राबवताना किंवा निधी खर्च करताना त्यामध्ये अनियमितता करून अपहार करण्याचे प्रकारही सातत्याने घडतात. खर्च केलेल्या निधीचा ताळमेळ घेणे, अभिलेख तपासणीसाठी ग्रामपंचायतींचे लेखा परिक्षण केले जाते. त्यामध्ये निधी अपहाराचे प्रकार उघड होतात. अपहारित निधी वसुलीची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाची आहे. राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायतींच्या कारभाराची तपासणी पंचायत राज समितीमार्फतही केली जाते. ही समिती जिल्ह्यात येण्यापूर्वी लेखा परिक्षणात अपहारित म्हणून निश्चित झालेली रक्कम वसूल करावी लागते. त्यासाठी पंचायत विभागाकडून संबंधित सरपंच, सचिवांना नोटिस देत रक्कम जमा करण्याचे बजावण्यात येते. खामगाव पंचायत समितीमध्ये ३१ मार्च २०१८ पर्यंत प्रलंबित असलेल्या वसुलीची ११ प्रकरणे आहेत.

टॅग्स :khamgaonखामगावgram panchayatग्राम पंचायत