शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

नोकरभरतीसाठी चार कंपन्यांच्या निविदा पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 17:07 IST

Khamgaon News पात्र ठरणाऱ्या एका संस्थेला राज्याच्या नोकरभरतीचा कंत्राट दिला जाणार आहे. 

 लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : महायुती शासनाच्या काळातील नोकरभरतीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्यानंतर महा परीक्षा पोर्टलचे काम महाआघाडी शासनाने थांबवले. त्याचवेळी नव्या एजंसीची निवडप्रक्रिया निविदेतून केली जात आहे. त्यासाठी चार एजंसी पात्र ठरल्या आहेत. त्यापैकी एका एजंसीची लवकरच निवड केली जाणार आहे. महायुती शासनाच्या काळात राज्यात तलाठी, वनरक्षक पदाच्या मेगाभरतीत महा परीक्षा पोर्टलने मोठा घोटाळा केल्याच्या तक्रारी झाल्या. तसेच अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात तर घोळ उघड झाला आहे. विशेष म्हणजे, त्यानंतरही महा परीक्षा पोर्टलवर शासनाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यातच राज्यभरात मोठा घोटाळा झाल्याने महा परीक्षा पोर्टलसाेबतचा करार रद्द करण्यात आला. तसेच फेब्रुवारी २०२० पासून नवीन संस्थेद्वारे भरतीप्रक्रिया राबविण्याचे ठरले. त्यासाठी महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान महामंडळाने १३ मार्च २०२० रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. त्या निविदाप्रक्रियेत १८ संस्थांनी सहभाग घेतला. त्या संस्थांची पडताळणी ११ डिसेंबर रोजी करण्यात आली. त्यामध्ये चार संस्था पात्र ठरल्या आहेत. त्या पात्र संस्थांची इतर निकषाच्या आधारे पुन्हा पडताळणी होणार आहे. त्यामध्ये पात्र ठरणाऱ्या एका संस्थेला राज्याच्या नोकरभरतीचा कंत्राट दिला जाणार आहे.  त्यामुळे आता राज्यातील मेघाभरतीची प्रक्रीया निवड होणाऱ्या कंपनीकडून राबविली जाणार आहे.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा