शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आणेवारी ४२ पैसे

By admin | Updated: November 16, 2014 00:14 IST

बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांना दिलासा : शेतसारा माफी, वीज देयकात सूट.

बुलडाणा : पावसाने सुरुवातीला मारलेली दडी व परतीच्या पावसाने लावलेली दमदार हजेरी यामुळे खरिपाचा हंगाम शेतकर्‍यांच्या हातून निघून गेला. आता रब्बीच्या हंगामाची स्थिती तशीच आहे. यामुळे दुष्काळाचे संकट जिल्ह्यावर ओढवले असून, महसूल विभागाच्या आणेवारीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ती आणोवारी आता सुधारित स्वरूपात समोर आली असून, यावर्षी जिल्ह्याची पीक आणेवारी अखेर ४२ पैसे निघाली असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. आणेवारी ४२ पैसे निघाल्याने शेतकर्‍यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे. बुलडाणा जिल्ह्याची पीकपरिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यानं तरही पिकांची नजर आणेवारी तलाठय़ांनी ६५ पैसे काढली होती. या नजर आणेवारीवर आणि ती काढण्याच्या पद्धतीवर तीव्र टीका झाली. शेतकरी बुडला असताना आणेवारी ६५ टक्के कशी, असा प्रश्न उपस्थित केला गेला होता. बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी यासंदर्भात महसूल प्रशासनाला त त्काळ सूचना केली होती, त्यानंतर जिल्हाभरात आणेवारीबाबत राजकीय पक्षांनी निवेदन सुरू केले. दरम्यानच्या काळात अमरावती विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजुरकर यांनीही मोताळा तालुक्यातील शेतामध्ये पाहणी करून पीकपरिस्थितीचा आढावा घेतला. आयुक्तांनाही आमदार सपकाळ व शेतकर्‍यांनी तोट्याच्या शे तीचा हिशेब समजावून सांगितला. त्यानंतर वास्तव आणेवारीची चक्रे फिरली. सुरुवातीला नजर आणेवारी ६५ पैसे होती. आता ही आणेवारी ४२ पैसे निघाली आहे. यावेळी ४२ पैसे निघालेली आणेवारी ही वास्तव आहे.