शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव शहरात १४ लाखांची वीज चोरी उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 15:16 IST

मागील आठ महिन्यात ३० वीज चोºया पकडून १४ लाख ३१ हजाराची वीज चोरी उघड करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहर व शहराअंतर्गत येणाऱ्या छोट्या छोट्या गावांमध्ये वीज चोरीचे प्रमाण वाढत असून येथील महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून मागील आठ महिन्यात ३० वीज चोºया पकडून १४ लाख ३१ हजाराची वीज चोरी उघड करण्यात आली आहे, अशी माहिती येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रमोद हेलोडे यांनी दिली.वीज चोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु अलीकडेच बहूतांश ग्राहकांकडून वीज बील कमी करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवून वीज चोरी केल्या जात असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यामुळे वीज चोरीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. मीटरमध्ये छेडखानी करणे, आकोडे टाकुन वीज चोरी करणे, यासह विविध प्रकारे वीज चोरी केल्या जात आहे. येथील महावितरणकडून मागील एप्रिल ते नोव्हेंबरमध्ये एकुण ३० वीज चोरांना पकडण्यात आले आहे. उपरोक्त वीज चोरांनी सुमारे पावणे दोन लाख वीज युनिटची चोरी केल्याचे उघड झाले आहे. त्यांना महावितरणकडून १४ लाख ३१ हजाराचा दंड आकारण्यात आला आहे. यापैकी २३ वीज चोरांनी १३ लाख ६३ हजाराचा दंड भरला आहे. तर उर्वरीत ७ वीज चोरांवर पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणने दिली. शहरातील सिव्हील लाईन, नांदुरा रोड, शंकर नगर, चांदमारी, बाळापुर फैल, बर्डे प्लॉट, फरशी, दाळफैल, शिवाजीनगर, गोपाळ नगर आदी भागात ही वीज चोरी पकडण्यात आली आहे. यामध्ये कॉटन मार्केट फिडरमध्ये १० चोºया, अर्बन-३ मध्ये ११ चोºया, फरशी फिडरमध्ये ४ चोºया पकडण्यात आल्या आहेत.(वार्ताहर)

टॅग्स :khamgaonखामगावmahavitaranमहावितरण