शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकची बसला धडक, वृद्ध महिला ठार, २६ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 18:04 IST

Elderly woman killed, 26 injured in truck collision : भरधाव ट्रकने बसला धडक दिल्याने एक वृद्ध महिला ठार तर २६ प्रवाशी जखमी झाले़.

 देऊळगाव राजा : भरधाव ट्रकने बसला धडक दिल्याने एक वृद्ध महिला ठार तर २६ प्रवाशी जखमी झाले़. यापैकी ९ जण गंभीर असल्याने त्यांना जालना येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे़. ही घटना २३ ऑगस्ट राेजी दुपारी घडली़.

परिवहन मंडळाची बस औरंगाबाद वरून यवतमाळकडे साेमवारी दुपारी देऊळगाव राजा मार्गे जात होती़. जालना बायपासवर विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहु ट्रक  क्र. एम.एच.१८ बी एच १९१९ने बसला धडक दिली़. यामध्ये बसमधील महिला गयाबाई खंडारे(वय ६५) या जागेवरच ठार झाल्या़. तसेच २६ जण जखमी झाले़. त्यापैकी ९ जण गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले़. गंभीर जखमीमध्ये कोमल सोनवणे (शिराळा, वय ३०),  दिगंबर दत्ता वाळे, गारखेडा ,सुशीला पवार, विकास आरसा रिसोड , श्याम सुरेश गोफणे ,औरंगाबाद , रजीहा मुन्नीवाले कारंजा लाड व ,मारुती धनाजी हरकळ जालना  ,मुसा बाबू मुन्नी वाले कारंजा लाड , संगीता मारोती हरकळ, आंबा तालुका परतुर, या गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले़. बस चालक मोहसीन करीम शेख यांच्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पाेलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे़ असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण खाडे करीत आहे़.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात