शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 14:33 IST

बुलडाण्यात अमन रथ द्वारे शांतिचा संदेश देत मुस्लिम बांधवानी बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकातुन जामा मस्जिद पर्यंत अमन रथ काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस  रविवारी बुलडाणा शहरासह खामगाव, नांदुरा, संग्रामपूरात उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त विविध संस्था संघटनांतर्फे दुपारनंतर मिरवणुका काढण्यात आल्या. मुस्लिम बांधवांमध्ये हजरत महंमद पैगंबर यांच्या जयंतीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे बांधवांनी दोन दिवसांपूर्वीपासूनच मिरवणुकीची तयारी केली होती. सकाळी १० वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी विविध मौलानांसह इतर मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना  मार्गदर्शन केले. शहरातील विविध संस्थातर्फे ठिकठिकाणी मिठाईचे वाटप करण्यात आले. बुलडाण्यात अमन रथ द्वारे शांतिचा संदेश देत मुस्लिम बांधवानी बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकातुन जामा मस्जिद पर्यंत अमन रथ काढण्यात आला. या मिरवणुकीत शहरातील असंख्य मुस्लिम बांधव सामिल झाले होते. यावेळी मस्जिद मधील धर्मगुरु यांचा सन्मान करण्यात येऊन मिरवणुकीमध्ये सामिल करण्यात आले होते. बुलढाणा अर्बन संस्थे तर्फे मुस्लिम बांधवासाठी रस्त्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावEid e miladईद ए मिलाद