शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊनचा परिणाम; शेगाव आगाराचे दीड कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 12:01 IST

State Transport News : एका महिन्यात तब्बल दीड कोटीचा  व्यवसाय बुडाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : मागील ३० दिवसांपासून जिल्ह्यासह परजिल्ह्यात जाणाऱ्या सर्व बसफे ऱ्या लॉकडाऊनमुळे बंद आहेत. याचा फटका राज्य परिवहन महामंडळाच्या शेगाव  आगाराला बसला आहे. एका महिन्यात तब्बल दीड कोटीचा  व्यवसाय बुडाला आहे. आगारातील वाहक, चालक, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी अडचण निर्माण झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बस ब्रेक द चेनअंतर्गत १५ एप्रिलपासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हांतर्गत व बाहेरील जिल्ह्यात प्रवासी घेऊन जाण्यास कोरोनाच्या निर्बंधाने बंदी घातली आहे. त्याला एक महिना झाला आहे. सरासरी पाच ते साडेपाच  लाख रुपये रोज शेगाव आगाराचा व्यवसाय होतो. तसेच उन्हाळ्यात हा व्यवसाय अधिक होतो. पावसाळ्यात प्रवासी संख्या कमी असल्याने उन्हाळी हंगामात होणाऱ्या अधिकच्या व्यवसायाने पावसाळ्यात कमी होणारे उत्पन्न या काळात भरून येत होते.नेमके हंगामाच्या दिवसात लालपरी जागेवर थांबल्याने दीड कोटींचा  व्यवसाय बुडाला आहे. जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी वाहतूक सुरू होण्याची प्रतीक्षा शेगाव  आगार व प्रवाशांना लागली आहे.  

लग्न सराईमध्येच लागले कडक निर्बंध मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान लग्न सराइई असल्याने प्रवाशी वाहतुक माेठ्या प्रमाणात वाढते. या तीन महिन्यांच्या काळात एसटी महामंडळाला माेठ्या प्रमाणात नफा मिळताे. मात्र,काेराेना संसर्गामुळे गत वर्षापासून एसटी बस बंद ठेवण्यात येत असल्याने महामंडळ ताेट्यात आले आहे. कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportएसटीShegaonशेगाव