शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडूंच्या लढय़ाला बुलडाण्यातून सव्वा लाखांची मदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:52 IST

बुलडाणा : आमदार बच्चु कडू यांना पोलीस कर्मचार्‍यास मारहाण प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवित सात महिन्यांच्या शिक्षेसह १२ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सदर दंड भरण्याची जबाबदारी उचलत आमदार बच्चु कडू यांच्या सर्मथनार्थ पुढील न्यायालयीन लढाई लढण्यासाठी प्रहारचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांनी बुलडाणा जिल्हा प्रहारच्या वतीने १ लाख २0 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

ठळक मुद्देपोलीस कर्मचार्‍यास मारहाण प्रकरणी न्यायालयाने आमदार बच्चु कडू यांना दोषी ठरवित सात महिन्यांच्या शिक्षेसह १२ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आमदार बच्चु कडू यांना पोलीस कर्मचार्‍यास मारहाण प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवित सात महिन्यांच्या शिक्षेसह १२ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सदर दंड भरण्याची जबाबदारी उचलत आमदार बच्चु कडू यांच्या सर्मथनार्थ पुढील न्यायालयीन लढाई लढण्यासाठी प्रहारचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांनी बुलडाणा जिल्हा प्रहारच्या वतीने १ लाख २0 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा अचलपूरचे आमदार बच्चु कडू हे गेल्या २५ वर्षांपासून गोरगरीबांसाठी लढत आहे. कर्तव्यात कसुर करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांच्या विरोधात आमदार बच्चू कडू यांनी उभारलेला लढा हा स्वत: साठी नव्हता तर सामान्य जनतेसाठी होता. परंतू त्यांना या लढय़ात झालेली शिक्षा व दंडांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे पुढील न्यायालयीन लढाई लढण्यासाठी बुलडाणा  जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने १ लाख  २0 हजार रुपयांची मदत जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांनी जाहीर  केली. तसेच २४ जानेवारी रोजी सदर मदत रोख स्वरूपात मुंबई येथे आ.बच्चू कडू यांना देण्यात येणार असल्याची माहिती वैभवराजे मोहिते यांनी दिली.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूbuldhanaबुलडाणा